क्रांतिकारक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(क्रांतीकारी या पानावरून पुनर्निर्देशित)
ब्रिटिश भारतातील १८५७ च्या उठावामधील एक चित्र. (बंगाल आर्मी)

क्रांतिकारक अशी व्यक्ती असते जी क्रांतीमध्ये भाग घेते किंवा क्रांतीचा पुरस्कार करते.[१] क्रांतिकारक हा शब्द विशेषण म्हणून देखील वापरला जाऊ शकतो; समाजावर किंवा मानवी जीवनाच्या काही पैलूंवर मोठा, अचानक प्रभाव पडण्यास कारणीभूत ठरणाऱ्या एखाद्या गोष्टीचा संदर्भ देण्यासाठी हा शब्द वापरला जाऊ शकतो.

भारतीय क्रांतिकारक[संपादन]

इ.स. १८५७ च्या भारतीय स्वातंत्र्ययुद्धात मंगल पांडे, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, लहुजी राघोजी साळवे, उमाजी नाईक,नानासाहेब पेशवे, शेवटचा मुघल बादशाहा बहादूरशाह जफर इत्यादी स्वातंत्रवीरांचा सक्रिय सहभाग होता. मात्र स्वातंत्र्ययुद्ध अयशस्वी झाले, आणि भारतात ब्रिटिश सरकारचे शासन सुरू झाले. त्यापूर्वी आणि त्यानंतरही ज्या क्रांतिकारांनी भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी हरप्रकारे प्रयत्‍न केले अशा काही क्रांतिकारकांची ही यादी:

मराठा- शासित झाशीच्या राणी लक्ष्मीबाई या बंडाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होत्या. पूर्वी संस्थानांच्या खालसा पद्धतीमुळे त्यांनी आपले राज्य गमावले होते.


संदर्भ[संपादन]

  1. ^ "Definition: Revolutionary (Meaning of Revolutionary)". archive.wikiwix.com. 2022-08-12 रोजी पाहिले.