कोलोन प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कोलोन प्रांत होन्डुरासच्या अठरा प्रांतांपैकी एक आहे. देशाच्या उत्तरेस कॅरिबियन समुद्राच्या किनाऱ्यास लागून असलेल्या या प्रांताची रचना इ.स. १८८१मध्ये झाली. या प्रांताची राजधानी त्रुहियो येथे असून तोकोआ हे दुसरे मोठे शहर आहे. २००७च्या अंदाजानुसार कोलोन प्रांताची लोकसंख्या सुमारे २,८४,९०० होती.

क्रिस्तोफर कोलंबस त्रुहियो येथे इ.स. १५०२मध्ये उतरला होता.