इंतिबुका प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg

इंतिबुका प्रांत हा होन्डुरासच्या अठरा प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत देशाच्या आग्नेय भागात आहे. याची रचना १६ एप्रिल, इ.स. १८८३ रोजी झाली. २०१५ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या २,४१,५६८ इतकी होती.

याची राजधानी ला एस्पेरांझा येथे आहे.