व्हले प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

व्हले प्रांत हा होन्डुरासच्या अठरा प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत देशाच्या आग्नेय कोपऱ्यात फोन्सेकाच्या आखाताच्या किनाऱ्यावर आहे. किनारपट्टीलर खाजण जमीन असून इतरत्र उष्ण हवामान असते,

२०१५च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या १,७८,५६१ इतकी होती. या प्रांताची राजधानी नाकाओमे येथे आहे.