ओलांचो प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ओलांचो प्रांत हा होन्डुरासच्या अठरा प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत देशाच्या मध्यात असून आकाराने सगळ्यात मोठा आहे.

२०१५ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ५,३७,३०६ इतकी होती. या प्रांताची राजधानी हुतिकाल्पा येथे आहे.

या प्रांतातून अंमली पदार्थांची वाहतूक होत असते.

या प्रांतातील ताल्गुआच्या गुहेत माया-पूर्व संस्कृतींचे अवशेष सापडले आहेत.