Jump to content

एल परैसो प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एल परैसो प्रांत हा होन्डुरासच्या अठरा प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत देशाच्या दक्षिण भागात आहे.

याची राजधानी युस्कारान येथे आहे. २०१५ च्या अंदाजानुसार या प्रांताची लोकसंख्या ४,५८,७५२ होती.