ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन (जर्मनी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन
Christlich Demokratische Union Deutschlands
संक्षिप्त नाव CDU
नेता आर्मिन लाश्चेट
सरचिटणीस पॉल झीमियाक
स्थापना २६ जून १९४५
मुख्यालय बर्लिन
सदस्य संख्या ३,९९,११०
राजकीय विस्तार लोकशाहीवाद, परंपरावाद
रंग Black
बुंडेश्टाग
१५२ / ७३६
बुंडेश्राट
२२ / ६९
युरोपीय संसद
२३ / ९६
www.cdu.de

ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन (जर्मन: Christlich Demokratische Union Deutschlands) हा जर्मनी देशामधील एक प्रमुख राजकीय पक्ष आहे. आजच्या घडीला सामाजिक लोकशाहीवादी पक्ष जर्मन बुंडेश्टागमधील प्रमुख विरोधी पक्ष आहे. ह्या पक्षाची नेता आंगेला मेर्कल २००५ ते २०२१ दरम्यान जर्मनीची चान्सेलर होती.

दुसऱ्या महायुद्धानंतर १९४५ साली स्थापना झालेला ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन पक्ष आजच्या घडीला जर्मनीचा सामाजिक लोकशाहीवादी पक्षसह जर्मनीमधील प्रमुख पक्ष मानला जातो.

पक्षाचे पदाधिकारी[संपादन]

जर्मनीचे चान्सेलर[संपादन]

नाव कार्यकाळ
कॉनराड आडेनोउअर 1949–1963
लुडविग एर्हार्ड 1963–1966
कुर्ट गेओर्ग कीसिंगेर 1966–1969
हेल्मुट कोल 1982–1998
आंगेला मेर्कल 2005–2021

बाह्य दुवे[संपादन]