Jump to content

कसोटी क्रिकेट सामन्यातील त्रिशतकांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कसोटी सामन्यातील त्रिशतकांची यादी या पानावरून पुनर्निर्देशित)
डॉन ब्रॅडमनने एका डावात ३०० पेक्षा अधिक धावा दोन वेळा केल्या. ही कामगिरी करणारे ब्रायन लारा व विरेंद्र सेहवाग हे इतर दोन खेळाडू आहेत.

त्रिशतकांची यादी

[संपादन]
धावा फलंदाज संघ प्रतिस्पर्धी संघ डाव कसोटी मैदान तारीख
४००* ब्रायन लारा[१] वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज इंग्लंडचा ध्वज इंग्लंड पहिला 4th ॲंटिगा, ॲंटिगा आणि बार्बुडा २००४-०४-१०, ११, १२
३८० मॅथ्यू हेडन[२] ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे पहिला पहिला वाका मैदान, पर्थ २००३-१०-०९, १०
३७५ ब्रायन लारा[३] वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज इंग्लंडचा ध्वज इंग्लंड पहिला 5th ॲंटिगा, ॲंटिगा आणि बार्बुडा १९९४-०४-१६, १७, १८
३७४ माहेला जयवर्दने[४] श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका पहिला पहिला सिंहालीझ स्पोर्ट्स क्लब, कोलंबो २००६-०७-२७, २८, २९
३६५* गारफिल्ड सोबर्स[५] वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पहिला 3rd सबायना पार्क, किंग्स्टन १९५८-०२-२७, २८, ०३-०१
३६४ लेन हटन[६] इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया पहिला 5th ओव्हल, लंडन १९३८-०८-२०, २२, २३
३४० सनत जयसूर्या[७] श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारतचा ध्वज भारत पहिला 1st रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो १९९७-०८-०३, ४, ५, ६
३३७ हनीफ मोहम्मद[८] पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज दुसरा पहिला केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन १९५८-०१-२०, २१, २२, २३
३३६* वॉली हॅमंड[९] इंग्लंडचा ध्वज इंग्लंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड पहिला 2nd इडन पार्क, ऑकलॅंड १९३३-०३-३१, ०४-०१
३३४* मार्क टेलर[१०] ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पहिला 2nd अरबाब नियाझ मैदान, पेशावर १९९८-१०-१५, १६
३३४ डॉन ब्रॅडमन[११] ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड पहिला 3rd हेडिंग्ले मैदान, लीड्स, लीड्झ १९३०-०७-११, १२
३३३ ग्रॅहाम गूच[१२] इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत पहिला पहिला लॉर्ड्झ क्रिकेट मैदान १९९०-०७-२६, २७
३२९ इंझमाम-उल-हक[१३] पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड पहिला पहिला गद्दाफी स्टेडियम, लाहोर २००२-०५-०१, २
३२५ अँड्र्यू सॅंडहॅम[१४] इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज पहिला 4th सबायना पार्क, किंग्स्टन १९३०-०४-०३, ४, ५
३१७ क्रिस गेल[१५] वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका पहिला 4th ॲंटिगा, ॲंटिगा आणि बार्बुडा २००५-०५-०१, २
३११ बॉबी सिम्पसन[१६] ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड पहिला 4th ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर १९६४-०७-२३, २४, २५
३१०* जॉन एडरिच[१७] इंग्लंडचा ध्वज इंग्लंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड पहिला 3rd हेडिंग्ले मैदान, लीड्स, लीड्झ १९६५-०७-०८, ९
३०९ विरेंद्र सेहवाग[१८] भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पहिला पहिला मुलतान क्रिकेट मैदान २००४-०३-२८, २९
३०७ बॉब काउपर[१९] ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड पहिला 5th मेलबोर्न क्रिकेट मैदान १९६६-०२-१२, १४, १६
३०४ डॉन ब्रॅडमन[२०] ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड पहिला 4th हेडिंग्ले मैदान, लीड्स, लीड्झ १९३४-०७-२१, २३
३०२ लॉरेन्स रोव[२१] वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज इंग्लंडचा ध्वज इंग्लंड पहिला 3rd केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन १९७४-०३-०७, ९, १०
* - नाबाद खेळी

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]