हुतिकाल्पा
Appearance
हुतिकाल्पा होन्डुरासमधील एक मोठे शहर आहे. रियो हुतिकाल्पाच्या काठावर वसलेले हे शहर ओलांचो प्रांताची राजधानी आहे.
येथील अर्थव्यवस्था शेती आणि पशुपालनसंबंधित व्यवसायांवर आधारित आहे.
२०१५ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या १,२९,८७५ इतकी होती.