Jump to content

ओमाहा (नेब्रास्का)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओमाहा
Omaha
अमेरिकामधील शहर


ओमाहा is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
ओमाहा
ओमाहा
ओमाहाचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 41°15′N 96°0′W / 41.250°N 96.000°W / 41.250; -96.000

देश Flag of the United States अमेरिका
राज्य नेब्रास्का
स्थापना वर्ष इ.स. १८५४
क्षेत्रफळ ३०७.९ चौ. किमी (११८.९ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ४,०८,९५८
  - घनता १,३०१ /चौ. किमी (३,३७० /चौ. मैल)
http://www.cityofomaha.org


ओमाहा (इंग्लिश: Omaha) हे अमेरिका देशाच्या नेब्रास्का राज्यामधील सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर राज्याच्या पूर्व भागात मिसूरी नदीच्या काठावर आयोवा राज्याच्या सीमेजवळ वसले आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने ओमाहा हे अमेरिकेमधील ४२व्या क्रमांकाचे शहर आहे.

अब्जाधीश वॉरन बफे ह्यांच्या बर्कशायर हॅथवे ह्या कंपनीचे मुख्यालय ओमाहा येथेच आहे.


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत