लेविन डोमेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लेविन डोमेन मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)
लेविन डोमेन मैदान
मैदान माहिती
स्थान लेविन, न्यू झीलंड
स्थापना १९६६

शेवटचा बदल ११ मार्च २०२२
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

लेविन डोमेन मैदान हे न्यू झीलंडच्या लेविन शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.

२० जानेवारी १९९४ रोजी न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.