एम.जी.के. मेनन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मंबिल्लिकलातिल गोविंद कुमार मेनन तथा एम.जी.के. मेनन (२८ ऑगस्ट, इ.स. १९२८:मंगळूरु, कर्नाटक, भारत - ) हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी वैश्विक किरणांचा उपयोग करुन मूलभूत कणांवर टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये संशोधन केले.

मेनन १९७२मध्ये काही काळ इस्रोचे चेरमन होते. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कार दिले गेले.