शांति स्वरूप भटनागर पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शांती स्वरूप भटनागर पुरस्कार हा पुरस्कार विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कार्यासाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ (CSIR) तर्फे दरवर्षी दिला जातो.