एन. जनार्दन रेड्डी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नेदुरूमल्ली जनार्दन रेड्डी ( फेब्रुवारी २०,इ.स. १९३५) हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत.ते इ.स. १९९० ते इ.स. १९९२ या काळात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते.ते १४व्या लोकसभेत विशाखापट्टणम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

एन्. जनार्दन रेड्डी
एन. जनार्दन रेड्डी

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २००४
मागील एम.व्ही.व्ही.एस. मुर्ती
मतदारसंघ विशाखापट्टणम
कार्यकाळ
इ.स. १९९९ – इ.स. २००४
मागील कोनीजेटी रोसया
पुढील मेकपती राजामोहन रेड्डी
मतदारसंघ नरसरावपेट
कार्यकाळ
इ.स. १९९८ – इ.स. १९९९
मागील उमारेड्डी वेकंटेस्वरलु
पुढील डी. रामा नायडू
मतदारसंघ बापटला

जन्म २० फेब्रुवारी, १९३५ (1935-02-20) (वय: ८८)
वाकडु, नेल्लोर जिल्हा, आंध्र प्रदेश
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी श्रीमती. एन्. राज्यलक्ष्मी
अपत्ये ४ मुलगे.
निवास सोमाजीगुडा, हैदराबाद, आंध्र प्रदेश

संदर्भ[संपादन]