किरण कुमार रेड्डी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नल्लारी किरण कुमार रेड्डी
Kiran Kumar Reddy.JPG

कार्यकाळ
२५ नोव्हेंबर २०१० – १ मार्च २०१४
मागील कोनिजेटी रोसैय्या
पुढील राष्ट्रपती राजवट

जन्म ३० सप्टेंबर, १९६० (1960-09-30) (वय: ६२)
हैदराबाद, आंध्र प्रदेश
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी एन. राधिका रेड्डी

नल्लारी किरण कुमार रेड्डी (तेलुगु: నల్లారి కిరణ్ కుమార్ రెడ్డి; ३० सप्टेंबर १९६०) हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. नोव्हेंबर २५, इ.स. २०१० रोजी त्यांनी सत्ता हातात घेतली. आंध्र प्रदेशामधून तेलंगणा राज्य वेगळे करण्याच्या संकल्पनेला रेड्डी ह्यांचा तीव्र विरोध आहे. ह्याकारणास्तव त्यांनी १ मार्च २०१४ रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

बाह्य दुवे[संपादन]