के. विजय भास्कर रेड्डी
कोटला विजय भास्कर रेड्डी (इ.स. १९२०-सप्टेंबर २०, इ.स. २००१ ) हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आंध्र प्रदेशचे इ.स. १९८२-इ.स. १९८३ आणि इ.स. १९९२-इ.स. १९९४ या काळातील मुख्यमंत्री होते. ते इ.स. १९७७,इ.स. १९८०,इ.स. १९८९,इ.स. १९९१,इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील कर्नुल लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.