उन्हाळी पॅरालिंपिक खेळांमधील भारताच्या पदकविजेत्यांची यादी
Appearance
खालील यादी भारताने आतापर्यंत पॅरालिंपिक खेळांमध्ये मिळवलेल्या सर्व पदकांची आहे. भारताने प्रथमत: १९६८ तेल अविव पॅरालिंपिक खेळात भाग घेतला. भारताने १९७२ हेडलबर्ग पॅरालिंपिक खेळात पहिले वहिले पदक जिंकले. २०२४ पॅरिस पॅरालिंपिकच्या समापनापर्यंत भारताकडे १६ सुवर्ण, २१ रौप्य आणि २३ कांस्य असे एकूण ८० पदके आहेत.
सहभाग सारांश
[संपादन]
स्पर्धेनुसार सहभाग व पदकसंख्या[संपादन]
|
खेळांप्रमाणे पदकसंख्या[संपादन]
|