Jump to content

कैलासहर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कैलाशहरचे नकाशावरील स्थान

कैलाशहर is located in त्रिपुरा
कैलाशहर
कैलाशहर
कैलाशहरचे त्रिपुरामधील स्थान

कैलाशहर (बंगाली: কৈলাসহর) हे भारताच्या त्रिपुरा राज्यातील एक शहर व उनाकोटी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

हे शहर भारत-बांगलादेश सीमेजवळ वसले असून २०१५ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या २३,४१८ होती.