गुळवंची
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
?गुळवंची महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | सोलापूर |
जिल्हा | सोलापूर जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
गुळवंची हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील एक गाव आहे.
पार्श्वभूमी
[संपादन]गुळवंची हे गाव सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील शहरालगतचे एक छोटेशे खेडेगाव आहे.
सोलापूर बार्शी रोडवर हे गाव वसलेले आहे.
गावची लोकसंख्या २७०६ आहे.
गावामध्ये श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिर आहे.
गावचे पोलीस पाटील तानाजी संभाजी यादव आहेत.
गावामध्ये मध्यम वर्गीय लोकांची संख्या जास्त आहे.
गावामध्ये जिल्हा परिषद शाळा माध्यमिक शाळा आहेत.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.