आशियाई हॉकी चॅम्पियन्स चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
आशियाई हॉकी चँपियनशीप चषक
खेळ हॉकी
प्रारंभ २०११
संघ पु:
म:
खंड आशिया ASHF
सद्य विजेता संघ पु: भारतचा ध्वज भारत (२रे विजेतेपद)
म: जपानचा ध्वज जपान (१ले विजेतेपद)
सर्वाधिक यशस्वी संघ पु: पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान, भारतचा ध्वज भारत (प्रत्येकी २ विजेतीपदे)
म: दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया (२ विजेतीपदे)
संकेतस्थळ एशियाहॉकी.ऑर्ग
Sports current event.svg २०१६ पुरुष २०१६ महिला


आशियाई हॉकी चॅम्पियन्स चषक ही आशियाई हॉकी महामंडळातर्फे २०११ पासून दरवर्षी आयोजित केली जाणारी हॉकू स्पर्धा आहे. साखळी पद्धतीने घेतल्या जाणार्‍या ह्या स्पर्धेमध्ये आशियाई खेळांमधील सर्वोत्कृष्ट सहा हॉकी संघ सहभागी होतात. पाकिस्तान आणि भारत ह्या हॉकी संघांनी सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी २ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.

पुरुष स्पर्धेमध्ये भारतीय संघ गतविजेता आहे.[१] [२]त्यांनी त्यांचे दुसरे विजेतेपद २०१६ मध्ये पाकिस्तानला अंतिम सामन्यात ३-२ असे नमवून मिळवले. तर २०१३ महिल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जपानने भारताचा १-० ने पराभव करुन त्यांचे पहिले विजेतेपद मिळवले.

सारांश[संपादन]

पुरुष स्पर्धा[संपादन]

वर्ष यजमान अंतिम सामना ३र्‍या स्थानासाठी सामना
विजेते गोलसंख्या उपविजेते ३रे स्थान गोलसंख्या ४थे स्थान
२०११
माहिती
ऑर्डोस, चीन Flag of भारत
भारत
०–०

(४–२)

Flag of पाकिस्तान
पाकिस्तान
Flag of मलेशिया
मलेशिया
१-० Flag of जपान
जपान
२०१२
माहिती
दोहा, कतार Flag of पाकिस्तान
पाकिस्तान
५–४ Flag of भारत
भारत
Flag of मलेशिया
मलेशिया
३-१ Flag of the People's Republic of China
चीन
२०१३
माहिती
काकामिगाहारा, जपान Flag of पाकिस्तान
पाकिस्तान
३–१ Flag of जपान
जपान
Flag of मलेशिया
मलेशिया
३-० Flag of the People's Republic of China
चीन
२०१६
माहिती
क्वांतान, मलेशिया Flag of भारत
भारत
३–२ Flag of पाकिस्तान
पाकिस्तान
Flag of मलेशिया
मलेशिया
१-१

(३–१)

Flag of दक्षिण कोरिया
दक्षिण कोरिया


सर्वात यशस्वी संघ

संघ विजेतेपद उपविजेतेपद ३रे स्थान ४थे स्थान
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २ (२०१२, २०१३) २ (२०११, २०१६)
भारतचा ध्वज भारत २ (२०११, २०१६) १ (२०१२)
मलेशियाचा ध्वज मलेशिया ४ (२०११, २०१२, २०१३, २०१६)
जपानचा ध्वज जपान १ (२०१३) १ (२०११)
Flag of the People's Republic of China चीन २ (२०१२, २०१३)

संघ सहभाग

संघ स्थान एकूण
२०११ २०१२ २०१३ २०१६
ओमानचा ध्वज ओमान - ५वे ६वे -
Flag of the People's Republic of China चीन ६वे ४थे ४थे ५वे
जपानचा ध्वज जपान ४थे ६वे २रे ६वे
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया ५वे - - ४थे
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २रे १ले १ले २रे
भारतचा ध्वज भारत १ले २रे ५वे १ले
मलेशियाचा ध्वज मलेशिया ३रे ३रे ३रे ३रे


महिला स्पर्धा[संपादन]

वर्ष यजमान अंतिम सामना ३र्‍या स्थानासाठी सामना
विजेते गोलसंख्या उपविजेते ३रे स्थान गोलसंख्या ४थे स्थान
२०१०
माहिती
बुसान, दक्षिण कोरिया Flag of दक्षिण कोरिया
दक्षिण कोरिया
२–१ Flag of जपान
जपान
Flag of भारत
भारत
२–१ Flag of the People's Republic of China
चीन
२०११
माहिती
ऑर्डोस, चीन Flag of दक्षिण कोरिया
दक्षिण कोरिया
५–३ Flag of the People's Republic of China
चीन
Flag of जपान
जपान
३–२ Flag of भारत
भारत
२०१३
माहिती
काकामिगाहारा, जपान Flag of जपान
जपान
१–० Flag of भारत
भारत
Flag of मलेशिया
मलेशिया
३-१ Flag of the People's Republic of China
चीन
२०१६
माहिती
सिंगापूर Flag of भारत
भारत
२-१ Flag of the People's Republic of China
चीन
Flag of जपान
जपान
२-१ Flag of दक्षिण कोरिया
दक्षिण कोरिया


संघ सहभाग

संघ स्थान एकूण
२०१० २०११ २०१३ २०१६
Flag of the People's Republic of China चीन ४थे २रे ४थे २रे
भारतचा ध्वज भारत ३रे ४थे २रे १ले
जपानचा ध्वज जपान २रे ३रे १ले ३रे
मलेशियाचा ध्वज मलेशिया - - ३रे ५वे
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया १ले १ले - ४थे

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "आशियाई चॅम्पियन्स चषक २०१६: भारताने पाकिस्तानला ३-२ ने हरवून दुसरे विजेतेपद पटकावले". न्यूज १८ (इंग्रजी मजकूर). ३० ऑक्टोबर २०१६. ४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले. 
  2. ^ "पाकिस्तानला हरवून भारतीय हॉकी संघ चॅम्पियन". महाराष्ट्र टाइम्स. ३१ ऑक्टोबर २०१६. ४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.