Jump to content

मलेशिया महिला हॉकी संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मलेशिया महिला हॉकी संघ आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धांमध्ये मलेशियाचे प्रतिनिधित्व करतो.

या संघाने आत्तापर्यंत कोणतेही ऑलिंपिक पदक जिंकलेले नाही. १९८२ आशियाई खेळांत या संघाला रजतपदक मिळाले होते.