आशियाई हॉकी चॅम्पियन्स चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आशियाई हॉकी चॅंपियनशीप चषक
खेळ हॉकी
प्रारंभ २०११
संघ पु:
म:
खंड आशिया ASHF
सद्य विजेता संघ पु: भारतचा ध्वज भारत (२रे विजेतेपद)
म: जपानचा ध्वज जपान (१ले विजेतेपद)
सर्वाधिक यशस्वी संघ पु: पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान, भारतचा ध्वज भारत (प्रत्येकी २ विजेतीपदे)
म: दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया (२ विजेतीपदे)
संकेतस्थळ एशियाहॉकी.ऑर्ग
२०१६ पुरुष २०१६ महिला


आशियाई हॉकी चॅम्पियन्स चषक ही आशियाई हॉकी महामंडळातर्फे २०११ पासून दरवर्षी आयोजित केली जाणारी हॉकू स्पर्धा आहे. साखळी पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या ह्या स्पर्धेमध्ये आशियाई खेळांमधील सर्वोत्कृष्ट सहा हॉकी संघ सहभागी होतात. पाकिस्तान आणि भारत ह्या हॉकी संघांनी सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी २ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.

पुरुष स्पर्धेमध्ये भारतीय संघ गतविजेता आहे.[१][२] त्यांनी त्यांचे दुसरे विजेतेपद २०१६ मध्ये पाकिस्तानला अंतिम सामन्यात ३-२ असे नमवून मिळवले. तर २०१३ महिल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जपानने भारताचा १-० ने पराभव करून त्यांचे पहिले विजेतेपद मिळवले.

सारांश[संपादन]

पुरुष स्पर्धा[संपादन]

वर्ष यजमान अंतिम सामना ३ऱ्या स्थानासाठी सामना
विजेते गोलसंख्या उपविजेते ३रे स्थान गोलसंख्या ४थे स्थान
२०११
माहिती
ऑर्डोस, चीन Flag of भारत
भारत
०–०

(४–२)

Flag of पाकिस्तान
पाकिस्तान
Flag of मलेशिया
मलेशिया
१-० Flag of जपान
जपान
२०१२
माहिती
दोहा, कतार Flag of पाकिस्तान
पाकिस्तान
५–४ Flag of भारत
भारत
Flag of मलेशिया
मलेशिया
३-१ Flag of the People's Republic of China
चीन
२०१३
माहिती
काकामिगाहारा, जपान Flag of पाकिस्तान
पाकिस्तान
३–१ Flag of जपान
जपान
Flag of मलेशिया
मलेशिया
३-० Flag of the People's Republic of China
चीन
२०१६
माहिती
क्वांतान, मलेशिया Flag of भारत
भारत
३–२ Flag of पाकिस्तान
पाकिस्तान
Flag of मलेशिया
मलेशिया
१-१
(३–१ शू.आ.)
Flag of दक्षिण कोरिया
दक्षिण कोरिया
२०१८
माहिती
मस्कत, ओमान Flag of भारत
भारत
आणि Flag of पाकिस्तान
पाकिस्तान

(संयुक्त विजेते)
Flag of मलेशिया
मलेशिया
२-२
(३–२ शू.आ.)
Flag of जपान
जपान
२०२१
माहिती
ढाका, बांगलादेश


सर्वात यशस्वी संघ[संपादन]

संघ विजेतेपद उपविजेतेपद ३रे स्थान ४थे स्थान
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २ (२०१२, २०१३, २०१८^) २ (२०११, २०१६)
भारतचा ध्वज भारत २ (२०११, २०१६, २०१८^) १ (२०१२)
जपानचा ध्वज जपान १ (२०१३) २ (२०११, २०१८)
मलेशियाचा ध्वज मलेशिया ५ (२०११, २०१२, २०१३, २०१६*, २०१८)
Flag of the People's Republic of China चीन २ (२०१२, २०१३)
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया १ (२०१६)
* = यजमान देश
^ = संयुक्त विजेते

संघ सहभाग:[संपादन]

संघ स्थान एकूण
२०११ २०१२ २०१३ २०१६ २०१८ २०२१
ओमानचा ध्वज ओमान - ५वे ६वे - ६वे -
Flag of the People's Republic of China चीन ६वे ४थे ४थे ५वे - -
जपानचा ध्वज जपान ४थे ६वे २रे ६वे ४थे पात्र
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया ५वे - - ४थे ५वे पात्र
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २रे १ले १ले २रे १ले पात्र
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश - - - - - ५वे
भारतचा ध्वज भारत १ले २रे ५वे १ले १ले पात्र
मलेशियाचा ध्वज मलेशिया ३रे ३रे ३रे ३रे ३रे माघार
एकूण

महिला स्पर्धा[संपादन]

वर्ष यजमान अंतिम सामना ३ऱ्या स्थानासाठी सामना
विजेते गोलसंख्या उपविजेते ३रे स्थान गोलसंख्या ४थे स्थान
२०१०
माहिती
बुसान, दक्षिण कोरिया Flag of दक्षिण कोरिया
दक्षिण कोरिया
२–१ Flag of जपान
जपान
Flag of भारत
भारत
२–१ Flag of the People's Republic of China
चीन
२०११
माहिती
ऑर्डोस, चीन Flag of दक्षिण कोरिया
दक्षिण कोरिया
५–३ Flag of the People's Republic of China
चीन
Flag of जपान
जपान
३–२ Flag of भारत
भारत
२०१३
माहिती
काकामिगाहारा, जपान Flag of जपान
जपान
१–० Flag of भारत
भारत
Flag of मलेशिया
मलेशिया
३-१ Flag of the People's Republic of China
चीन
२०१६
माहिती
सिंगापूर Flag of भारत
भारत
२-१ Flag of the People's Republic of China
चीन
Flag of जपान
जपान
२-१ Flag of दक्षिण कोरिया
दक्षिण कोरिया


संघ सहभाग

संघ स्थान एकूण
२०१० २०११ २०१३ २०१६
Flag of the People's Republic of China चीन ४थे २रे ४थे २रे
भारतचा ध्वज भारत ३रे ४थे २रे १ले
जपानचा ध्वज जपान २रे ३रे १ले ३रे
मलेशियाचा ध्वज मलेशिया - - ३रे ५वे
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया १ले १ले - ४थे

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "आशियाई चॅम्पियन्स चषक २०१६: भारताने पाकिस्तानला ३-२ ने हरवून दुसरे विजेतेपद पटकावले". न्यूझ १८ (इंग्रजी भाषेत). ४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "पाकिस्तानला हरवून भारतीय हॉकी संघ चॅम्पियन". महाराष्ट्र टाइम्स. ४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.