Jump to content

२०२४ आशियाई पुरुष हॉकी चॅम्पियन्स चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२४ आशियाई पुरुष हॉकी चॅम्पियन्स चषक
स्पर्धा माहिती
यजमान देश चीन
शहर हुलुनबुर
दिनांक ८–१७ सप्टेंबर २०२४
संघ ६ (१ महासंघामधून)
ठिकाण मोकी ट्रेनिंग बेस
अंतिम स्थिती
विजेते भारतचा ध्वज भारत (५वे विजेतेपद)
उपविजेते Flag of the People's Republic of China चीन
३रे स्थान पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
स्पर्धा आकडेवारी
सामने 20
एकूण गोलसंख्या

००१११

 (००५.५५ प्रति सामना)
सर्वाधिक गोल दक्षिण कोरिया यांग जी-हून (९ गोल)
सर्वोत्कृष्ट खेळाडू भारत हरमनप्रीत सिंग
२०२३ (मागील) (पुढील) २०२६

२०२४ आशियाई पुरुष हॉकी चॅम्पियन्स चषक (प्रायोजकत्वाच्या कारणास्तव अधिकृतपणे हिरो आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी मोकी, चीन २०२४) ही पुरुषांच्या आशियाई चॅम्पियन्स चषकाची ८ वी आवृत्ती आहे. सदर हॉकी स्पर्धेत सहा सर्वोत्कृष्ट आशियाई राष्ट्रीय संघांचा समावेश आहे आणि ही स्पर्धा आशियाई हॉकी महासंघाद्वारे आयोजित केली जाते.[][] ही स्पर्धा ८ ते १७ सप्टेंबर २०२४ दरम्यान चीनमधील हुलुनबुर येथे आयोजित केली जात आहे.[] भारत गतविजेता आहे.[]

भारताने अंतिम सामन्यात यजमान चीनचा १-० असा पराभव करून पाचव्यांदा स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अजिंक्य राहिला.

२०२४ पुरुषांच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणारे देश गडद रंगात दाखवले आहेत.
  एफ आय एच क्रमवारीनुसार पात्र
  एफ आय एच क्रमवारीनुसार आणि यजमान म्हणून पात्र
संघ सहभाग शेवटचा सहभाग याआधीही सर्वोत्कृष्ट कामगिरी
Flag of the People's Republic of China चीन ६वा २०२३ ४थे (२०१२, २०१३)
भारतचा ध्वज भारत ८वा २०२३ १ले (२०११, २०१६, २०१८, २०२३)
जपानचा ध्वज जपान ८वा २०२३ २रे (२०१३, २०२१)
मलेशियाचा ध्वज मलेशिया ७वा २०२३ २रे (२०२३)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८वा २०२३ १ले (२०१२, २०१३, २०१८)
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया ६वा २०२३ १ले (२०२१)

गुणफलक

[संपादन]
Caption text
स्थान संघ सा वि गोल वि.गो. गो.फ. गुण पात्रता
भारतचा ध्वज भारत २१ +१७ १५ उपांत्य फेरी
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १२ +४
Flag of the People's Republic of China चीन (य) १३ -४
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया १४ १५ -१
मलेशियाचा ध्वज मलेशिया १३ २१ -८ ५व्या स्थानासाठी सामना
जपानचा ध्वज जपान ११ १९ -८

स्रोत: FIH पात्रता निकष: १) गुण; २) जिंकलेले सामने; ३) गोल फरक; ४) केलेले गोल; ५) एकमेकांविरोधात सामन्याचा निकाल ; ६) केलेले फील्ड गोल.
(य) यजमान

साखळी सामने

[संपादन]
८ सप्टेंबर २०२४
१३:३०
दक्षिण कोरिया Flag of दक्षिण कोरिया ५–५ जपानचा ध्वज जपान
यांग पेनल्टी स्ट्रोक ३'
किम जुंग फिल्ड गोल ३१'
किम ह्युन पेनल्टी कॉर्नर ५८'
अहवाल किमुरा फिल्ड गोल ७'
मात्सुमोटो फिल्ड गोल १८'
चिबा फिल्ड गोल २५'
कावामुरा फिल्ड गोल ३६'
कावाबे पेनल्टी कॉर्नर ५६'
पंच:
जेम्स अंकल्स (ऑ)
ताओ झीनान ताओ (ची)
८ सप्टेंबर २०२४
१५:४५
मलेशिया Flag of मलेशिया २–२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
फैझल पेनल्टी कॉर्नर ३७'
ऐमान पेनल्टी कॉर्नर ५६'
अहवाल सुफयान पेनल्टी कॉर्नर २४'
झिक्रीया फिल्ड गोल ३२'
पंच:
हिदेकी किनोशिता (ज)
बेन ग्रांट (न्यू)
८ सप्टेंबर २०२४
१८:००
भारत Flag of भारत ३–० Flag of the People's Republic of China चीन
सुखजीत फिल्ड गोल १४'
उत्तम फिल्ड गोल २७'
अभिषेक फिल्ड गोल ३२'
अहवाल
पंच:
इलंगो कानाबथू (म)
ह्योसिक यु (को)

९ सप्टेंबर २०२४
१३:३०
दक्षिण कोरिया Flag of दक्षिण कोरिया २–२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
ह्यून फिल्ड गोल १६'
किम संग फिल्ड गोल ६०'
अहवाल हनान फिल्ड गोल ६०'
पंच:
यिन यॉंगबो (ची)
जेम्स अंकल्स (ऑ)
९ सप्टेंबर २०२४
१५:४५
भारत Flag of भारत ५–१ जपानचा ध्वज जपान
सुखजीत फिल्ड गोल २'
अभिषेक फिल्ड गोल ३'
संजय पेनल्टी कॉर्नर १७'
उत्तम फिल्ड गोल ५४'
अहवाल मात्सुमोटो फिल्ड गोल ४१'
पंच:
ह्योसिक यु (को)
हरून रशीद (पा)
९ सप्टेंबर २०२४
१८:००
चीन Flag of the People's Republic of China ४–२ मलेशियाचा ध्वज मलेशिया
गाओ पेनल्टी कॉर्नर ९'
लीन फिल्ड गोल ४०'
चाओ पेनल्टी स्ट्रोक ५६'
अहवाल अबू फिल्ड गोल १४'
फैझल पेनल्टी कॉर्नर ५०'
पंच:
दीपक जोशी (भा)
हिदेकी किनोशिता (ज)

११ सप्टेंबर २०२४
१३:३०
पाकिस्तान Flag of पाकिस्तान २–१ जपानचा ध्वज जपान
नदीम फिल्ड गोल १०'
सुफयान पेनल्टी कॉर्नर २१'
अहवाल फुजीशिमा पेनल्टी कॉर्नर २८'
पंच:
ताओ झीनान ताओ (ची)
इलंगो कानाबथू (म)
११ सप्टेंबर २०२४
१५:४५
मलेशिया Flag of मलेशिया १–८ भारतचा ध्वज भारत
अखीमुल्ला फिल्ड गोल ३४' अहवाल राज फिल्ड गोल ३'
अराईजीतफिल्ड गोल ६'
जुगराज पेनल्टी कॉर्नर ७'
हरमनप्रीतपेनल्टी कॉर्नर २२'
उत्तम पेनल्टी कॉर्नर ४०'
पंच:
बेन ग्रांट (न्यू)
यिन यॉंगबो (ची)
११ सप्टेंबर २०२४
१८:००
चीन Flag of the People's Republic of China २–३ दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
गाओ पेनल्टी कॉर्नर १४'
हुआंग फिल्ड गोल ६०'
अहवाल किम ह्युन पेनल्टी कॉर्नर २१'
किम जे पेनल्टी कॉर्नर ५५'
यांग पेनल्टी कॉर्नर ५५'
पंच:
हरून रशीद (पा)
दीपक जोशी (भा)

१२ सप्टेंबर २०२४
१३:३०
जपान Flag of जपान ४–५ मलेशियाचा ध्वज मलेशिया
नागायोशी पेनल्टी कॉर्नर २४'
टी.टनाका फिल्ड गोल ३६'
मात्सुमोटो फिल्ड गोल ५१'
अहवाल सैद पेनल्टी कॉर्नर १२'
नॉर्स्याफिक फिल्ड गोल २१'
स्यार्मन फिल्ड गोल ४७'
अबू फिल्ड गोल ४८'
पंच:
दीपक जोशी (भा)
यिन यॉंगबो (ची)
१२ सप्टेंबर २०२४
१५:४५
दक्षिण कोरिया Flag of दक्षिण कोरिया १–३ भारतचा ध्वज भारत
यांग पेनल्टी कॉर्नर ३०' अहवाल हरमनप्रीतपेनल्टी कॉर्नर ९'
अराईजीतफिल्ड गोल ८'
पंच:
हिदेकी किनोशिता (ज)
इलंगो कानाबथू (म)
१२ सप्टेंबर २०२४
१८:००
पाकिस्तान Flag of पाकिस्तान ५–१ Flag of the People's Republic of China चीन
रेहमान फिल्ड गोल २३'
नदीम फिल्ड गोल ३६'
हनान पेनल्टी कॉर्नर ४६'
अहवाल गाओ पेनल्टी कॉर्नर ४८'
पंच:
बेन ग्रांट (न्यू)
ह्योसिक यु (को)

१४ सप्टेंबर २०२४
१३:३०
मलेशिया Flag of मलेशिया ३–३ दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
अबू फिल्ड गोल २८'
नॉर्स्याफिक फिल्ड गोल ३५'
फैझल पेनल्टी कॉर्नर ५५'
अहवाल यांग पेनल्टी कॉर्नर ४'
पार्क सी. फिल्ड गोल ४२'
पंच:
ताओ झिनान (ची)
दीपक जोशी (भा)
१४ सप्टेंबर २०२४
१५:४५
भारत Flag of भारत २–१ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
हरमनप्रीतपेनल्टी कॉर्नर १३' अहवाल नदीम फिल्ड गोल ८'
पंच:
ह्योसिक यु (को)
जेम्स अंकल्स (ऑ)
१४ सप्टेंबर २०२४
१८:००
जपान Flag of जपान ०–२ Flag of the People's Republic of China चीन
अहवाल चेन पेनल्टी कॉर्नर ७'
चाओ फिल्ड गोल २५'
पंच:
इलंगो कानाबथू (म)
हरून रशीद (पा)

५व्या स्थानासाठी सामना

[संपादन]
१६ सप्टेंबर २०२४
१३:००
मलेशिया Flag of मलेशिया ४–४ जपानचा ध्वज जपान
अखीमुल्ला पेनल्टी कॉर्नर ५'
फैझल फिल्ड गोल २१'
फित्री फिल्ड गोल ४७'
अहवाल मात्सुमोटो फिल्ड गोल ३'
चिबा फिल्ड गोल २४'
एस. तनाका फिल्ड गोल ५९'
पेनल्टी
ऐमान Penalty stroke missed
फैझल Penalty stroke scored
नॉर्स्याफिक Penalty stroke scored
अबू Penalty stroke missed
२–४ Penalty stroke scored कावाबे
Penalty stroke missed कावाहारा
Penalty stroke scored मात्सुमोटो
Penalty stroke scored एस. तनाका
Penalty stroke scored टी.टनाका
पंच:
हरून रशीद (पा)
ताओ झिनान (ची)

प्रथम ते चौथ्या स्थानाचे वर्गीकरण

[संपादन]
  उपांत्य सामना अंतिम सामना
             
१६ सप्टेंबर
 पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १ (०)  
 Flag of the People's Republic of China चीन (p.s.o.) १ (२)  
 
१७ सप्टेंबर
     Flag of the People's Republic of China चीन
   भारतचा ध्वज भारत
तिसरे स्थान
१६ सप्टेंबर १७ सप्टेंबर
 भारतचा ध्वज भारत  पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान  
 दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया    दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया  २

उपांत्य सामने

[संपादन]
१६ सप्टेंबर २०२४
१५:३०
पाकिस्तान Flag of पाकिस्तान १–१ Flag of the People's Republic of China चीन
नदीम फिल्ड गोल ३७' अहवाल लु पेनल्टी कॉर्नर १८'
पेनल्टी
लियाकत Penalty stroke missed
नदीम Penalty stroke missed
अहमद Penalty stroke missed
रेहमान Penalty stroke missed
०–२ Penalty stroke scored चेन
Penalty stroke scored लीन
Penalty stroke missed लु
Penalty stroke missed
पंच:
दीपक जोशी (भा)
ह्योसिक यु (को)

१६ सप्टेंबर २०२४
१८:००
भारत Flag of भारत ४–१ दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
उत्तम फिल्ड गोल १३'
हरमनप्रीतपेनल्टी कॉर्नर १९'
जर्मनप्रीत फिल्ड गोल ३२'
अहवाल यांग पेनल्टी कॉर्नर ३३'
पंच:
जेम्स अंकल्स (ऑ)
हिदेकी किनोशिता (ज)

तिसरे आणि चवथे स्थान

[संपादन]
१७ सप्टेंबर २०२४
१५:३०
पाकिस्तान Flag of पाकिस्तान ५–२ दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
सुफयान पेनल्टी कॉर्नर ३८'
हनान फिल्ड गोल ३९'
रुमानफिल्ड गोल ४५'
अहवाल जुंगजूनफिल्ड गोल १६'
यांगपेनल्टी कॉर्नर ४०'
पंच:
इलंगो कानाबथू (म)
बेन ग्रांट (न्यू)

अंतिम सामना

[संपादन]
१७ सप्टेंबर २०२४
१८:००
चीन Flag of the People's Republic of China ०–१ भारतचा ध्वज भारत
अहवाल जुगराज सिंग फिल्ड गोल ५१'
पंच:
ह्योसिक यु (को)
जेम्स अंकल्स (ऑ)

संदर्भयादी

[संपादन]
  1. ^ "सामने आणि निकाल | स्पर्धा - हॉकी इंडिया - हॉकी इंडिया". www.hockeyindia.org. १६ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ "आशियाई हॉकी फेडरेशनकडून चीनमधील हुलुनबुर शहरात होणाऱ्या २०२४ आशियाई पुरुष हॉकी चॅम्पियन्स चषकाची घोषणा". आशियाई हॉकी महासंघ (इंग्रजी भाषेत). १६ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  3. ^ "भारतीय हॉकीचे हिरो आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ मध्ये पुन्हा उतरणार".
  4. ^ "आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२३ मध्ये भारताचा मलेशियावर ७ गोलच्या थ्रिलरमध्ये विजय".