आवश्यक औषधांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या लेखात जागतिक आरोग्य संघटनेने बनविलेल्या आवश्यक औषधांची नमुना यादी दिलेली आहे. या संघटनेने आवश्यक औषधांची व्याख्या अशी केलेली आहे : "बहुसंख्य लोकांच्या आरोग्यरक्षणाच्या गरजा पूर्ण करणारी औषधे; याचसाठी लोकसमूहाला परवडेल अशा किंमतीला ही औषधे सदासर्वदा पुरेशा प्रमाणात आणि उचित मात्रेमध्ये उपलब्ध असावयास हवीत."

प्रस्तुत यादीतील औषधे आवश्यक औषधांच्या यादीच्या सतराव्या आवृत्तीतील आहेत (मार्च २०११).

संवेदनाहारके[संपादन]

सामान्य संवेदनाहारके व प्राणवायू[संपादन]

अंतःश्वसनी औषधे

अंतःक्षेपणी औषधे

स्थानीय संवेदनाहारके[संपादन]

पूरक यादी

शस्त्रक्रियापूर्व तयारी औषधे आणि अल्पकालिक उपशामके[संपादन]

वेदनाशामके, ज्वररोधके, अ-स्टेरॉइडी दाहरोधक औषधे, संधिवाताच्या उपचारात वापरली जाणारी औषधे आणि संधिवाताभ व्याधींमधील व्याधी-सुधारक औषधे[संपादन]

अ-ओपिऑइडी आणि अ-स्टेरॉइडी दाहरोधक औषधे[संपादन]

पूरक यादी

ओपिऑइड वेदनाशामके[संपादन]

संधिवाताच्या उपचारात वापरली जाणारी औषधे[संपादन]

संधिवाताभ व्याधींमध्ये वापरली जाणारी व्याधी-सुधारक औषधे[संपादन]

पूरक यादी

अधिहर्षतारोधी आणि अत्यधिहर्षतेत वापरली जाणारी औषधे[संपादन]

प्रतिविषे आणि विषबाधांमध्ये वापरली जाणारी इतर द्रव्ये[संपादन]

अविशिष्ट[संपादन]

  • सक्रियित कोळसा

विशिष्ट[संपादन]

पूरक यादी

अपस्माररोधके[संपादन]

पूरक यादी

संक्रमणरोधक औषधे[संपादन]

हेल्मिंथरोधके[संपादन]

आंत्रीय हेल्मिंथरोधके[संपादन]

तंतुकृमिरोधके[संपादन]

भिन्नकायरोधके व इतर पर्णाभकृमिरोधी औषधे[संपादन]

पूरक यादी

जिवाणूनाशके[संपादन]

बीटा लॅक्टम औषधे[संपादन]

पूरक यादी

इतर जिवाणूनाशके[संपादन]

पूरक यादी

कुष्ठरोगरोधी औषधे[संपादन]

क्षयरोगरोधी औषधे[संपादन]

पूरक यादी

कवकरोधी औषधे[संपादन]

पूरक यादी

विषाणूरोधक औषधे[संपादन]

सर्पीरोधक औषधे[संपादन]

रिट्रोवायरलरोधके[संपादन]

न्युक्लिओसाईड/न्युक्लिओटाईड रिवर्स ट्रांस्क्रिप्टेज प्रतिबंधके[संपादन]
नॉन-न्युक्लिओसाईड रिवर्स ट्रांस्क्रिप्टेज प्रतिबंधके[संपादन]
प्रोटिएज प्रतिबंधके[संपादन]

निश्चित-मात्रा मिश्रणे

इतर विषाणूरोधके[संपादन]

प्रोटोझोआरोधी औषधे[संपादन]

अमिबारोधी व जिआर्डिआरोधी औषधे[संपादन]

गूढकशतारोधी औषधे[संपादन]

हिवतापरोधी औषधे[संपादन]

निवारक उपचारासाठी[संपादन]
रोगप्रतिबंधासाठी[संपादन]

न्यूमोसिस्टॉसिसरोधी व टॉक्सोप्लाज्मोसिसरोधी औषधे[संपादन]

पूरक यादी

असिकायरोधी औषधे[संपादन]

आफ्रिकी असिकायता[संपादन]

पहिल्या टप्प्यातील औषधे

दुसऱ्या टप्प्यातील औषधे

पूरक यादी

अमेरिकी असिकायता[संपादन]

अर्धशिशीरोधी औषधे[संपादन]

तीव्र उबळीतील उपचारासाठी[संपादन]

रोगप्रतिबंधासाठी[संपादन]

नववृद्धीरोधके, प्रतिक्षमताप्रतिबंधके आणि उपशामक परिचर्येतील औषधे[संपादन]

प्रतिक्षमताप्रतिबंधक औषधे[संपादन]

पेशीबाधक आणि सहायक औषधे[संपादन]

पूरक यादी

संप्रेरके व प्रतिसंप्रेरके[संपादन]

पूरक यादी

उपशामक परिचर्येतील औषधे[संपादन]

पार्किन्सन व्याधीरोधी औषधे[संपादन]

रक्तावर परिणाम करणारी औषधे[संपादन]

रक्तक्षयरोधी औषधे[संपादन]

क्लथन प्रभावित करणारी औषधे[संपादन]

पूरक यादी

हिमोग्लोबिनोपथीतील औषधे[संपादन]

पूरक यादी

रक्त उत्पादिते आणि रक्तद्रव्य पर्यायके[संपादन]

रक्तद्रव पर्यायके[संपादन]

विशेष उपयोगासाठी रक्तद्रव्य अंश[संपादन]

पूरक यादी

हृदसंवहनी औषधे[संपादन]

हृदशूलरोधी औषधे[संपादन]

अतालतारोधी औषधे[संपादन]

पूरक यादी

उच्चरक्तदाबरोधी औषधे[संपादन]

पूरक यादी

हृदनिष्फलतेत वापरली जाणारी औषधे[संपादन]

पूरक यादी

घनास्त्रतारोधी औषधे[संपादन]

पूरक यादी

मेदनाशक घटक[संपादन]

त्वचाशास्त्रीय औषधे (स्थानीय)[संपादन]

कवकरोधी औषधे[संपादन]

संक्रमणरोधी औषधे[संपादन]

दाहरोधी व कंडरोधी औषधे[संपादन]

त्वचा विभेदन व वृद्धीवर परिणाम करणारे घटक[संपादन]

खरुजनाशके व ऊवानाशके[संपादन]

नैदानिक घटक[संपादन]

नेत्रशास्त्रीय औषधे[संपादन]

रेडिओकॉन्ट्रास्ट माध्यमे[संपादन]

पूरक यादी

जंतुनाशके व पूतिरोधके[संपादन]

पूतिरोधके[संपादन]

जंतुनाशके[संपादन]

मूत्रले[संपादन]

पूरक यादी

जठर-आंत्रीय औषधे[संपादन]

पूरक यादी

व्रणरोधी औषधे[संपादन]

वांतीरोधी औषधे[संपादन]

दाहरोधी औषधे[संपादन]

पूरक यादी

रेचके[संपादन]

अतिसारातील औषधे[संपादन]

मौखिक पुनर्जलन[संपादन]

बालकांमधील अतिसारातील औषधे[संपादन]

संप्रेरके, इतर अंतःस्रावी औषधे आणि गर्भधारणारोधके[संपादन]

अधिवृक्कीय संप्रेरके व संश्लेषित पर्यायके[संपादन]

पौरुषजने[संपादन]

पूरक यादी

गर्भधारणारोधके[संपादन]

मौखिक संप्रेरकी गर्भधारणारोधके[संपादन]

अंतःक्षेपी संप्रेरकी गर्भधारणारोधके[संपादन]

गर्भाशयांतर साधने[संपादन]

मार्गरोधन पद्धती[संपादन]

आरोपणीय गर्भधारणारोधके[संपादन]

एस्ट्रजने[संपादन]

इंशुलिने व मधुमेहातील इतर औषधे[संपादन]

पूरक यादी मेटफॉर्मिन

अंडनिषेचन प्रेरके[संपादन]

पूरक यादी

प्रगर्भरक्षी[संपादन]

अवटू संप्रेरके आणि अवटूरोधी औषधे[संपादन]

पूरक यादी

प्रतिक्षमताशास्त्राशी संबंधित[संपादन]

नैदानिक घटक[संपादन]

  • ट्युबर्क्युलिन, विशुद्धित प्रथिन व्युत्पन्न

रक्तजले व इम्युनोग्लोब्युलिन्स[संपादन]

  • ॲंटि-डी इम्युनोग्लोब्युलिन (मानवी)
  • प्रतिधनुर्वात इम्युनोग्लोब्युलिन (मानवी)
  • प्रतिसर्पविष इम्युनोग्लोब्युलिन
  • घटसर्प प्रतिविष
  • अलर्क इम्युनोग्लोब्युलिन

लसी[संपादन]

स्नायू शिथिलके (परिघ-क्रियाकारी) आणि कोलिनेस्टरेज प्रतिबंधके[संपादन]

पूरक यादी

नेत्रशास्त्रीय घटक[संपादन]

संक्रमणरोधी घटक[संपादन]

दाहरोधी घटक[संपादन]

स्थानीय संवेदनाहारके[संपादन]

बाहुलीआकुंचके आणि काचबिंदूरोधी औषधे[संपादन]

बाहुलीविस्फारके[संपादन]

पूरक यादी

शीघ्रप्रसवी व शीघ्रप्रसवरोधी[संपादन]

शीघ्रप्रसवी[संपादन]

पूरक यादी

शीघ्रप्रसवरोधी[संपादन]

उदरच्छद व्याश्लेषण द्रावण[संपादन]

पूरक यादी

  • उदरच्छदांतर्गत व्याश्लेषण द्रावण (समुचित घटकांचे)

मानसिक व वर्तनविषयक व्याधींमधील औषधे[संपादन]

दुर्मनस्कता व्याधींमध्ये वापरली जाणारी औषधे[संपादन]

पूरक यादी

भावस्थिती व्याधींमध्ये वापरली जाणारी औषधे[संपादन]

अवसाद व्याधींमध्ये वापरली जाणारी औषधे[संपादन]

पूरक यादी

द्विध्रुवी व्याधींमधील औषधे[संपादन]

चिंता व्याधींमधील औषधे[संपादन]

कल्पना-क्रिया अनिवार्यता व्याधीतील औषधे[संपादन]

मानससक्रिय द्रव्य वापरातील औषधे[संपादन]

  • निकोटिन प्रतिस्थापन उपचार

पूरक यादी

श्वसनमार्गावर कार्य करणारी औषधे[संपादन]

दमारोधी आणि दीर्घकालिक अवरोधी फुफ्फुसरोगातील औषधे[संपादन]

पाणी, इलेक्ट्रोलाईट व आम्ल-विम्ल गडबडी दुरुस्त करणारी द्रावणे[संपादन]

मौखिक[संपादन]

परांत्रीय[संपादन]

इतर[संपादन]

  • अंतःक्षेपणासाठी पाणी

जीवनसत्त्वे व खनिजे[संपादन]

पूरक यादी

बालकांमधील कान, नाक आणि घशाच्या व्याधींसाठी[संपादन]

नवजात परिचर्येसाठी विशिष्ट औषधे[संपादन]

पूरक यादी

बाह्य दुवे[संपादन]

जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेली यादी (मार्च २०११)