Jump to content

डोपामिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डोपामिन हे आपल्या मेंदूतील एक रसायन (nurotransmitor) आहे. कोणतीही नविन व आनंददायी गोष्ट केली की ते डोक्यात स्त्रवलं जातं. दैनंदिन जीवनात जेव्हा आपण कुणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो तेव्हा आपल्या मेंदूत डोपामिन आणि सेरोटोनिन हे दोन संप्रेरके स्त्रवतात. सबब नियमित दयाळूपणा आणि कृतज्ञता व्यक्त करणे अपेक्षित आहे.[]

डोपामिन आणि व्यसने

[संपादन]

व्यसनी पदार्थाच्या सेवनाने डोपामिन स्त्रवलं जातं . ती आनंदाची भावना वारंवार मिळवण्यासाठी आमली पदार्थांचं सतत सेवन करून लोक व्यसनी बनतात . मात्र सरणाऱ्या काळाबरोबर त्यातील नाविन्य कमी होतं आणि शरिरालाही त्या पदार्थांची सवय होते त्यामुळे तितकाच आनंद मिळवण्यासाठी जास्त पदार्थ घ्यावे लागतात .

विविध सामाजिक माध्यमे तयार होताना या रसायनाच्या परिणामांचा अभ्यास करतात . लोकांना जास्तीत जास्त डोपामिन मिळेल आणि त्यांचा वापर वाढेल यासाठी त्यांची अभ्यासपुर्व रचना केलेली असते .

संदर्भ

[संपादन]
  1. "मनाची शक्ती : आनंदी हार्मोन्स कसे वाढवायचे?". दैनिक सकाळ. १९ जानेवारी २०२५ रोजी पाहिले.