पॅरसिटमॉल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पॅरसिटमॉल (रासायनिक नाव एन-असिटिल-पी-अमिनोफिनॉल) हे वैद्यकव्यवसायीच्या चिठ्ठीशिवाय मिळणारे सर्वत्र वापरले जाणारे वेदनाशामक व ज्वररोधक आहे.

पॅरसिटमॉलचे वर्गीकरण सौम्य वेदनाशामक असे केले जाते. हे मुख्यतः डोकेदुखीच्या उपचारासाठी आणि इतर गौण वेदनांच्या उपशमनासाठी वापरले जाते; तसेच सर्दीसाठी घ्यावयाच्या अनेक औषधांमध्ये त्याचा समावेश असतो.


हे सुद्धा पहा[संपादन]