Jump to content

घटसर्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


घटसर्प हा कॉरीनीबॅक्टेरीयम डीप्थेरीया या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. श्वसन मार्ग (फुफ्फुसे), घसा, तोंड किंवा त्वचेवरील जखम यांना प्रभावित करणारे हे संक्रमण आहे.

लक्षणे[संपादन]

  • नाकातून वाहाणे
  • घशात वेदना
  • ताप
  • कसेतरी वाटणे

प्रतिबंध[संपादन]

  • मुलांना घटसर्पाच्या विरोधात डीपीटीची लस.
  • पेनिसिलिन प्रतिजैविकची लस