Jump to content

आर्लिंग्टन (टेक्सास)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आर्लिंग्टन
Arlington
अमेरिकामधील शहर


आर्लिंग्टन is located in टेक्सास
आर्लिंग्टन
आर्लिंग्टन
आर्लिंग्टनचे टेक्सासमधील स्थान
आर्लिंग्टन is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
आर्लिंग्टन
आर्लिंग्टन
आर्लिंग्टनचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 32°42′18″N 97°07′22″W / 32.70500°N 97.12278°W / 32.70500; -97.12278

देश Flag of the United States अमेरिका
राज्य टेक्सास
क्षेत्रफळ २५८.२ चौ. किमी (९९.७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३,६०५ फूट (१,०९९ मी)
लोकसंख्या  
  - शहर ३,६५,४३८
  - घनता १,४९४.९ /चौ. किमी (३,८७२ /चौ. मैल)
www.ArlingtonTX.gov


आर्लिंग्टन (इंग्लिश: Arlington) हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील एक शहर आहे. आर्लिंग्टन हे टेक्सासमधील सातव्या तर अमेरिकेमधील ५०व्या क्रमांकाचे मोठे शहर[१] असून ते डॅलस-फोर्ट वर्थ ह्या महानगराचा भाग आहे. डॅलसच्या ३२ किमी पश्चिमेला व फोर्ट वर्थच्या २० किमी पूर्वेला वसलेल्या आर्लिंग्टन शहराची लोकसंख्या २०१० साली ३.६५ लाख इतकी होती. डॅलस-फोर्ट वर्थ-आर्लिंग्टन महानगर क्षेत्राची एकूण लोकसंख्या ६३.७ लाख इतकी आहे.


गॅलरी[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ McCann, Ian (2008-07-10). "McKinney falls to third in rank of fastest-growing cities in U.S." The Dallas Morning News. Archived from the original on 2010-12-29. 2011-02-14 रोजी पाहिले.