Jump to content

अक्षय कुमार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अक्षयकुमार या पानावरून पुनर्निर्देशित)


अक्षयकुमार
अक्षय कुमार
जन्म राजीव हरीओम भाटिया
९ सप्टेंबर, १९६७ (1967-09-09) (वय: ५७)
अमृतसर, पंजाब, भारत
इतर नावे खिलाडी कुमार
नागरिकत्व भारत 2011 पर्यंत (त्याग); (त्यानंतर कॅनडा)
कार्यक्षेत्रअभिनेता
निर्माता
•मार्शल आर्टिस्ट
दूरदर्शन प्रस्तुतकर्ता
शिक्षण गुरू नानक खालसा कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, मुंबई
प्रमुख चित्रपट
टॉयलेट एक प्रेमकथा
एअरलिफ्ट
राऊडी राथोर
गब्बर इज बॅक
पुरस्कार पद्मश्री
वडील हरिओम भटिया
आई अरुणा भाटिया
पत्नी
अपत्ये
नातेवाईक

राजेश खन्ना (सासरे)

डिंपल कपाडिया (सासू)
स्वाक्षरी

अक्षयकुमार (जन्म नाव : राजीव हरीओम भाटिया) हा भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने जवळपास १४० हिंदी चित्रपट केलेले आहेत. अक्षय कुमार फिल्म निर्माता , टीव्ही कार्यक्रम सादरकर्ता आहे.[ संदर्भ हवा ] अक्षयकुमार हा कराटेचा ब्लॅकबेल्ट आहे. त्यामुळेच चित्रपटांव्यतिरिक्त त्याचे दूरचित्रवाणीवर 'खतरों के खिलाडी' आणि 'अमुल मास्टर शेफ' सारखे कार्यक्रम आलेले आहेत.[ संदर्भ हवा ]

अक्षयकुमार ह्याचे खरे नाव राजीव हरीओम भाटिया आहे आणि अक्षयच्या आईचे नाव अरुणा भाटिया आहे.[ संदर्भ हवा ] बॉलीवूडमध्ये येण्याआधी अक्षय थायलंडला शिकायला गेला होता तिथे त्याने कूक म्हणून हॉटेलमध्ये काम सुद्धा केले.


अक्षयकुमार सध्या कॅनडाचा नागरिक आहे.[ संदर्भ हवा ]

वैयक्तिक जीवन

[संपादन]

अक्षयकुमार याचे १४ जानेवारी २००१ रोजी हिंदी चित्रपट अभिनेत्री ट्विन्कल खन्ना हिच्याशी लग्न झाले आहे. आरव नावाचा त्यांना एक मुलगा आहे. अक्षय कुमारने परदेशांत हॉटेल-वेटरचे काम हे केले आहे.[ संदर्भ हवा ]

चित्रपट कारकीर्द [ संदर्भ हवा ]

[संपादन]
वर्ष चित्रपट भूमिका नोंदी
१९९१ सौगंध शिवा
१९९२ डान्सर राजा
मिस्टर बॉन्ड मिस्टर बॉन्ड
खिलाडी राज मल्होत्रा
दीदार आनंद मल्होत्रा
१९९३ अशान्त विजय
दिल की बाजी विजय
कायदा कानून दौड
वक्त हमारा हैं विकास सबकुछवाला
सैनिक सुरज दत्त
१९९४ ऐलान विशाल चौधरी
यह दिल्लगी विजय सहगल फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार नामांकन
जय किशन जय वर्मा/किशन
मोहरा अमर सक्सेना
मैं खिलाडी तू अनाडी करण जोगळेकर
इक्के पे इक्का राजीव
अमानत अमर
सुहाग राज
नजर के सामने जय कुमार
जख्मी दिल जयदेव आनंद
जालिम रवी
हम हैं बेमिसाल विजय सिंहा
१९९५ पांडव विजय
मैदाने जंग करण
सबसे बडा खिलाडी विजय/लल्लू
१९९६ तू चोर मैं सिपाही अमर वर्मा
खिलाडियों का खिलाडी अक्षय मल्होत्रा
१९९७ सपूत प्रेम
लहू के दो रंग सिकंदर दवाई
इन्साफ: द फायनल जस्टिस विक्रम
दावा अर्जुन
तराझू इन्स्पेक्टर राम यादव
मिस्टर अँड मिसेस खिलाडी राजा
दिल तो पागल है अजय
अफलातून रॉकी/राजा "परिमल चतुर्वेदी"
१९९८ कीमत: दे आर बॅक देव
अंगारे अमर
बारूद जय शर्मा
१९९९ आरझू विजय खन्ना
इंटरनॅशनल खिलाडी राहुल देवराज
झुलमी राज
संघर्ष प्रोफेसर अमन वर्मा
जानवर बादशाह / बाबू लोहार
२००० हेरा फेरी राजू
धडकन राम
खिलाड़ी 420 देव आनन्द/आनन्द कुमार
२००१ एक रिशता : द बॉण्ड ऑफ लव्ह अजय कपूर
अजनबी विक्रम बजाज Winner, Filmfare Best Villain Award
२००२ हां मैने भी प्यार किया राज मल्होत्रा
ऑंखें विश्वास प्रजापति
आवारा पागल दिवाना गुरू गुलाब खत्री
जानी दुश्मन : एक अनोखी कहाणी अतुल
२००३ तलाश : द हंट बेगीन्स ... अर्जुन
अंदाज राज मल्होत्रा
२००४ घर  ग्रिहस्ती Special appearance
खाकी Sr. Inspector Shekhar Verma Nominated, Filmfare Best Supporting Actor Award
पोलीस फोर्स : अन इन्सिडें स्टोरी विजय सिंह
आन : मेन अट वर्क DCP Hari Om Patnaik
मेरी बीवी का जवाब  नाहीं Inspector Ajay
मुझसे शादी  करोगी Arun "Sunny" Nominated, Filmfare Best Supporting Actor Award
Nominated, Filmfare Best Comedian Award
हत्या : द मर्डर रवि
ऐतराज Raj Malhotra
Ab Tumhare Hawale Watan Saathiyo Major Rajeev
२००५ इन्सान Amjad
Bewafaa राजा
Waqt: The Race Against Time Aditiya Takur
गरम मसाला Makrand "Mac" Winner, Filmfare Best Comedian Award
दिवाने हुए पागल Rocky Hiranandani
दोस्ती : फ्रेंड्स  फॉरेव्हर राज मल्होत्रा
२००६ फॅमिली - टाइस ऑफ ब्लड Shekhar Bhatia
मेरे  जीवन  साथी Vicky
हमको दिवाना कर गये आदित्य मल्होत्रा
फिर हेरा फेरी राजू
जाणे - ए - मान Agastya Rao
भागम भाग Bunty
२००७ नमस्ते  लंडन अर्जुन सिंह Nominated, Filmfare Best Actor Award
हे बेबी आरुष मेहरा
भूल  भुलैया Dr. Aditiya Shrivastav
ओम शांती ओम स्वतः पाहुणा कलाकार
वेलकम Rajiv Saini
२००८ टशन Bachchan Pande
सिंग इस किन्ग Happy Singh
२००९ चांदणी  चौक  टु  चीन सिद्धू शर्मा
ब्लू आरव मल्होत्रा
आठ  बाय टेन जय  पुरी  / जीत  पुरी
कम्बाक्थ  इश्क विराज  शेरगील
दे दना दन
२०१० खट्टा  मिठा सचिन  टिचकुले
ॲक्शन रीप्लाय
तीस  मार  खान
हॉउसफ़ुल्ल
२०११ पतियाळा हाऊस
थॅंक  यु
देशी  बॉईज
२०१२ ओमजी - ओह माय गॉड कृष्णा वासुदेव यादव
जोकर प्रिन्स / अगस्त्य
खिलाडी786 बहात्तर  सिंग  / तेहत्तर  सिंग
रावडी  राठोर विक्रम राठोड / शिव
हाऊसफुल 2 सनी
२०१३ भजी इन प्रॉब्लेम बक्षय  कुमार
स्पेसिअल  २६ अजय सिंग
वन्स अपोन अ टाइम इन मुंबई दोबारा ! शोएब  खान
बॉस सूर्यकांत शास्त्री / बॉस
२०१४ हॉलिडे विराट बक्षी
अंतर
एंटरटेनमेंट अखिल  लोखंडे
द शौकीन्स
२०१५

निर्माता

[संपादन]

दूरवित्रवाणी

[संपादन]

सुत्रसंचालक : खतरों के खिलाडी कलर TV

अक्षयकुमारवरील मराठी पुस्तके

[संपादन]
  • यशस्वी व्हा अक्षयकुमार स्टाईलने (वीरेंदर कपूर)[ संदर्भ हवा ]

पुरस्कार व नामांकन

[संपादन]

२००८ साली विन्डसोरच्या महाविद्यालयाने अक्षयला त्याच्या भारतीय चित्रपटांच्या योगदानासाठी मानद विद्यावाचस्पती (doctrate) ही पदवी दिली. पुढच्याच वरशी त्याला भारत सरकारवी पद्मश्री मिळाली.[ संदर्भ हवा ]


संदर्भ

[संपादन]