Jump to content

निर्माता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

निर्माता प्रोड्युसर/क्रिएटर (Producer/Creator) निर्माण करणारा किंवा निर्माण करतो तो (पुरूषलिंगी शब्द)निर्माता.हा एक मराठी देवनागरी शब्द आहे जो इतर इंडो-युरोपीअन भारतीय भाषांमध्ये समान अर्थानेच उपयोगात आणला जातो.कला व्यवसाय इ.क्षेत्रात ह्या शब्दाचा अनेकदा वापर आढळतो जसे चित्रपट निर्माता,नाट्यनिर्माता किंवा उपकरण निर्माता इ.