अफलातून (२०२३ चित्रपट)
Appearance
(अफलातून या पानावरून पुनर्निर्देशित)
अफलातून | |
---|---|
दिग्दर्शन | पारितोष पेंटर |
प्रमुख कलाकार | जॉनी लिव्हर, सिद्धार्थ जाधव |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | २१ जुलै २०२३ |
|
अफलातून हा २०२३ चा परितोष पेंटर दिग्दर्शित आणि राजीव कुमार साहा निर्मित भारतीय मराठी-भाषेतील कॉमेडी-थरारपट आहे.[१] या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, पारितोष पेंटर, जयेश ठक्कर, जॉनी लिव्हर, भरत दाभोळकर, श्वेता गुलाटी, तेजस्विनी लोणारी, विजय पाटकर, रेशम टिपणीस, जेसी लीव्हर आणि विष्णू मेहरा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. [२][३]
कलाकार
[संपादन]- सिद्धार्थ जाधव
- पारितोष पेंटर
- जयेश ठक्कर
- जॉनी लिव्हर
- भरत दाभोळकर
- श्वेता गुलाटी
- तेजस्विनी लोणारी
- विजय पाटकर
- रेशम टिपणीस
- जेसी लीव्हर
- विष्णू मेहरा
संदर्भ
[संपादन]- ^ "'Aflatoon' teaser: Johnny Lever and Siddharth Jadhav starrer is all set to tickle your funny bone- Watch". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2023-06-30. ISSN 0971-8257. 2023-07-16 रोजी पाहिले.
- ^ "सिद्धार्थ जाधव - जॉनी लिव्हरसह दमदार कास्ट असलेला 'अफलातून' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला". साम टीव्ही. 2023-06-27. 2023-07-16 रोजी पाहिले.
- ^ "Johnny Lever: जॉनी लिव्हरचा मुलासोबत पहिल्यांदाच अभिनय, या मराठी सिनेमात झळकणार". सकाळ. 2023-07-16 रोजी पाहिले.