मंठा तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?मंठा
Mantha
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
प्रांत मराठवाडा
विभाग छत्रपती संभाजीनगर
जिल्हा जालना
भाषा मराठी
संसदीय मतदारसंघ परभणी
तहसील मंठा
पंचायत समिती मंठा
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 431504
• +२४८४
• MH 21


मंठा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्याचा एक तालुका आहे.

जालना जिल्ह्यातील तालुके
जालना तालुका | अंबड तालुका | भोकरदन तालुका | बदनापूर तालुका | घनसावंगी तालुका | परतूर तालुका | मंठा तालुका | जाफ्राबाद तालुका


मंठा तालुक्यात ११४ गावे, ९२ ग्रामपंचायत व १५० जिल्हा परिषद शाळा आहेत.