Jump to content

२००८ विंबल्डन स्पर्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२००८ विंबल्डन स्पर्धा  
दिनांक:   जून २३जुलै ६
वर्ष:   १२२
विजेते
पुरूष एकेरी
स्पेन रफायेल नदाल
महिला एकेरी
अमेरिका व्हिनस विल्यम्स
पुरूष दुहेरी
कॅनडा डॅनियेल नेस्टर / सर्बिया नेनाद झिमोंजिक
महिला दुहेरी
अमेरिका सेरेना विल्यम्स / अमेरिका व्हिनस विल्यम्स
मिश्र दुहेरी
अमेरिका बॉब ब्रायन / ऑस्ट्रेलिया समांथा स्टोसर
मुले एकेरी
बल्गेरिया ग्रिगोर दिमित्रोव्ह
मुली एकेरी
युनायटेड किंग्डम लॉरा रॉब्सन
विंबल्डन स्पर्धा (टेनिस)
< २००७ २००९ >
२००८ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.
२००८ विंबल्डन विजेते

२००८ विंबल्डन स्पर्धा ही विंबल्डन टेनिस स्पर्धेची १२२ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २३ जून ते ६ जुलै दरम्यान लंडन येथे भरवण्यात आली.


निकाल

[संपादन]

पुरूष एकेरी

[संपादन]

स्पेन रफायेल नदालने स्वित्झर्लंड रॉजर फेडररला 6–4, 6–4, 6–7(5), 6–7(8), 9–7 असे हरवले. ४ तास व ४८ मिनिटे लांबलेला हा सामना अनेक टेनिस तज्ज्ञ व चाहत्यांच्या मते आजवर जगातील सर्वोत्तम टेनिस सामना आहे.

महिला एकेरी

[संपादन]

अमेरिका व्हिनस विल्यम्सने अमेरिका सेरेना विल्यम्सला 7–5, 6–4 असे हरवले.

पुरूष दुहेरी

[संपादन]

कॅनडा डॅनियेल नेस्टर / सर्बिया नेनाद झिमोंजिकनी स्वीडन योनास ब्यॉर्कमन / झिम्बाब्वे केव्हिन युल्येटना 7–6(12), 6–7(3), 6–3, 6–3 असे हरवले.

महिला दुहेरी

[संपादन]

अमेरिका सेरेना विल्यम्स / अमेरिका व्हिनस विल्यम्सनी ऑस्ट्रेलिया समांथा स्टोसर / अमेरिका लिसा रेमंडना 7–6(4), 6–4 असे हरवले.

मिश्र दुहेरी

[संपादन]

अमेरिका बॉब ब्रायन / ऑस्ट्रेलिया समांथा स्टोसरनी अमेरिका माइक ब्रायन / झिम्बाब्वे कातारिना स्रेबोत्निकना 7–5, 6–4 असे हरवले.

हे सुद्धा पहा

[संपादन]