सदस्य चर्चा:Nanabhau

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

Please stop canvassing. Thanks, Mathonius (चर्चा) १३:३४, १५ मे २०१२ (IST)[reply]

Removal of Maihudon From Marathi Wiki[संपादन]

You had voted in favor of भीमरावमहावीरजोशीपाटील's Proposal.

But it was not enough for stewards, I guess they want more number of user's to consider the complain.

I have created सदस्य:Maihudon/Remove Maihudon From Marathi WIkipedia for this purpose

On this page you can gather,

  • like minded people,
  • anonymous users,
  • hindi speaking contributoes,
  • new users without a single contribution and
  • old friends with different user id's to vote against me.

I don't want any one to vote for me, This page is mainly for your purpose only

I will present this count to stewards for further consideration.

Maihudon (चर्चा) १३:५०, ११ ऑगस्ट २०१२ (IST)[reply]

भीमरावमहावीरजोशीपाटील फॉर प्रचालक[संपादन]

मैने मै दुबलो का मसिहा, जातियवाद के खिलाफ आंधी, चर्चा का तुफान , १,६०,००० से ज्यादा योगदान करनेवाला स्ंयमी महापुरूष भीमरावमहावीरजोशीपाटीलजी को प्रचालकपद के चुनाव के लिये नाम दिया है, क्रुप्या वोट दे विकिपीडिया:कौल/प्रचालक#भीमरावमहावीरजोशीपाटील (चर्चा)

उनकी कुच उपल्ब्धिया,

  • एक् प्रचालक् डर् के भाग् गया - वा वा वा
  • फ्रांस् मे बैठा कोइ या फ्रांस् कि कंपनी मे काम् कर्ने वाल कोइ हुब हु नकल् करन सीख् गय - वव् वा वा
  • अभी मने देखा Balajeeजी भी उनकी तरह लिखना सिख गये.

Fan of Joker (चर्चा) २३:०९, २५ सप्टेंबर २०१२ (IST)[reply]

आपले मत कळवावे[संपादन]

विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे#नवी ध्येय धोरणे येथे प्रचालकपद कार्यकाळा संदर्भात एक कौल घेत आहे. क्रुपया आपले मत नोंदवावे.

Mrwiki reforms (चर्चा) ००:५०, २४ ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]

सहकर्याची विनंती[संपादन]

सध्या मी मला जसे आठवते तसा घटनाक्रम मांडत आहे .जे काही लिहितो आहे ते कुठे पळून जाणार नाही. प्रतिसादाची घाई करू नये एखाद आठवडा थांबावे.लेखनात अडथळे आणावयाचे टाळून सहकार्य करावे हा आग्रह आणि नम्र विनंती. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:४५, २२ नोव्हेंबर २०१२ (IST)[reply]

प्रतिसादाची घाई करू नये एखाद आठवडा थांबावे.
६ ऑक्टो पासून किती आठवडे झाले आपल्याला मोजता येतात का?Nanabhau (चर्चा) १५:५७, २२ नोव्हेंबर २०१२ (IST)[reply]

माहितगारांची साफ खोटी आणि चुकीची विधाने[संपादन]

वर म्हटल्या प्रमाणे त्या काळात संकल्प विकिपीडियावर दिसत नव्हता माहितगारांचे त्यांच्या चर्चापानावर असलेले म्हणणेस्वत:ची वाचवण्यासाठी माहितगारांचे साफ खोटे आणि चुकीचे विधान[१]
  1. ^ या कालावधीत पूर्ण एक महिन्याचा कालावधी म्हणजेच ११ ऑक्टो २०११ ते १० नोव्हे २०११ पर्यंत म्हणजेच संकल्पने >>>लगेच प्रस्ताव<<< (चट मंगनी पट ब्याह) मांडेपर्यंत या पूर्ण महिन्याच्या कालावधीत संकल्पची येथे तब्बल ६७३ अक्षरी सहाशे त्र्याहत्तर संपादने होती आणि या पूर्ण महिन्यात असा एकही दिवस नाही ज्यादिवशी संकल्प विकिपीडियावर दिसला नाही माहितगार आपली वाचवण्यासाठी धडधडीत खोटे बोलत आहेत.

सदस्य चर्चा:Mahitgar[संपादन]

नानाभाउंची संयम न बाळगण्याची आणि भाषेत क्वचीत असभ्यता वापरण्याची सवय सोडली तर , माझ्यावरची त्यांची टिका स्विकारून,टिका करण्याच्या निमीत्ताने का होईना विकिपिडिया सदस्यांना विकिचौकट या संकल्पने बाबत सजग आणि जागरूक करण्याबद्दल मी त्यांचा गौरवच करतो (मनात कोणताही उपरोध न बाळगता मी त्यांच्या प्रयत्नांकरिता लवकरच बार्नस्टार सुद्धा देणार आहे) .

टिका करणारांना आपण प्रचालक पदाकरीता नामनिर्देशित करता तर बार्नस्टार दिला म्हणून मला काही विशेष वाटणार नाही. Nanabhau (चर्चा) २०:११, २२ नोव्हेंबर २०१२ (IST)[reply]

आणि वापस आला नंतर एखादे विश्वासमत घेऊनच प्रचालकीय कामांना पुन्हा सुरवात करेन असा मनोदय आहे

हे मात्र तुमच्यासाठी काही विशेष नाही दिवसाभरात दोनचार नव्हे चार आठ खंडीभर मते उभीकरण्याची क्षमता तुम्ही बाळगून आहात. Nanabhau (चर्चा) २०:२४, २२ नोव्हेंबर २०१२ (IST)[reply]

सोनाराने कान टोचणे[संपादन]

माझा आयडी ब्लॉक केला तेव्हा सोनाराने कान टोचलेलेच बरे या न्यायाने पाहणारांना आता माझी आठवण होते आहे असे दिसते. Nanabhau (चर्चा) १२:२८, २८ नोव्हेंबर २०१२ (IST)[reply]

Dear Nanabhau, I respect your views and agree to your comments made in the past to 101%. I request to pls consider my request for the time being and if you could hold a bit. Pls. treat this as a personal request .... :) - Ujjwal Nikam (चर्चा) २०:१९, २८ नोव्हेंबर २०१२ (IST)[reply]


Mahitgar - Chale Jao[संपादन]

Dear Nanabhau ji,

Mahitgar is trying to become very smart and thinking that once he has deleted the whole page (विकिपीडिया:चावडी/Admins True Evaluation) being an admin, whole history and my efforts will go waste. I had not done any personal attack on him neither I had used any wrong language, but still he has doen the mischief of deleting the content. I do not know whether you can revert the deleted content. I had put my some sleepless nights to collect the content with right reference to give sufficient backing. But he does know that there are poeple who knows what Mahitgar can do. Even if he has deleted everything, I have the super power to get that back... :) Now I am going to put this on all the relevant pages. Let us see, who gets tired first.....

Mahitgar has mostly contributed in the help pages. I am making my observations only on the basis on his wikipedia editing on various wikipedia projects. This does not cover any offline activity he has done in the past if any as I am not from his city and never came accross with this.

With all this, the Marathi Wikipedia community has to decide whether he should remain as bureaucrat/admin over here or not. I request other respected members to put their valuable comments and feedback over here itself and take the suitable action accordingly.

With this I request all members to join my campain of "Mahitgar - Chale Jao". I also request other members to share their plans to execute the same.

Now in Marathi –

माहितगार यांना बहुतेक सौजन्याची भाषा पचनी पडत नाही असे दिसते. एकंदरीत माहितगार हे विकिपीडिया वरील गोचीड असून सर्व सभासदांचे आणि प्रचालकांचे रक्त शोषून घेवून विकिपीडिया वर महासत्ता गाजवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. Maihudon आणि Mvkulkarni23 यांचा त्यांनी पद्धतशीर पणे कट करून काटा काढला आणि आणि त्यापुढे जाऊन कोहीही चर्चापानावर जाऊन त्यांना कोणी सहानभूती दाखवू नये म्हणून ती पाने lock करून टाकली. Mvkulkarni२३ यांनी निरोप घेतल्यापासून काही तासात माहितगार यांनी त्यांचा एक पितत्या सदस्य:Czeror याला प्रचालक पदासाठी पुढे केले आहे. हे म्हणजे मेलेल्या व्यक्तीच्या प्रेतावरील लोणी खाण्याचा प्रकार आहे. मी याचा जाहीररीत्या निषेध करून माहितगार यांची पहिल्यांदा राजीनाम्याची मागणी करतो. मराठी विकिपीडिया वरील जाणते सदस्य सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. त्या सर्वांनी एकसाथ उठून १९४२ साली ज्या प्रकारे बेधुंद इंग्रजांना "चले जाव" केले, तसेच आता माहितगार - चले जाव ही चळवळ चालू करत आहे. मराठी विकिपिडीयावरील सर्व जुने नवे जाणते सदस्य यात सहभागी होवून हे पूर्णत्वाला नेतील अशी मला खात्री आहे.

Ujjwal Nikam (चर्चा) २१:३०, २९ नोव्हेंबर २०१२ (IST)[reply]