सदस्य चर्चा:Sankalpdravid/जुनी चर्चा १
Hello Sankalp,
- It is nice page layout. I believe you can take the concept further and start implementation in Marathi Wiktionary.
- You may need to register yourself there.
- Also, if possible begin with विकिपीडिआ पारिभाषिक संज्ञा, both ways English and Marathi.
- With regards,
- Harshalhayat 04:46, 8 जून 2005 (UTC)
देश साचा
[संपादन]संकल्प,
Template:देशमध्ये तुम्ही लिहिलेल्या बहुतेक गोष्टी समाविष्ट आहेत.
अभय नातू 13:41, 28 जुलै 2006 (UTC)
Consecutive links
[संपादन]Hi,
The accepted wikipedia convention is not to wikify links to the same article if they appear very close together. That is the reason for making one of the इ.स. १९५२ links as plain-text in जन्म section of ऑगस्ट १.
अभय नातू 13:07, 2 ऑगस्ट 2006 (UTC)
गणराज्य vs. प्रजासत्ताक
[संपादन]I think प्रजासत्ताक is a better word for republic than गणराज्य (which is a hindi word.)
अभय नातू 08:31, 3 ऑगस्ट 2006 (UTC)
आर्जेन्टीना
[संपादन]संकल्प,
अर्जेंटिना seems to be how it is pronounced in Hindi. In English, the 'r' and the 'n' sounds are pronounced, hence I believe आर्जेन्टीना is the right spelling for this country.
Let me know what you think.
अभय नातू 15:00, 9 ऑगस्ट 2006 (UTC)
- अभय,
- possible.. माझ्या मते शुद्धलेखन करताना आपण हा प्राधान्यक्रम वापरावा:
- १. रुढ पद्धत - कारण रुढ पद्धतीने लिहिलेल्या नावाने लोकांनी गूगलवर शोध घेतल्यास विकिपीडियावर त्या लिखाणाचं पान सापडायला मदत होईल.
- २. उच्चाराप्रमाणे लेखन - ज्यांच्या लेखनाबद्दल संदेह असेल, त्या शब्दांबाबत.
- या शब्दाबाबत उच्चाराला महत्त्व द्यायला हरकत नाही. पण त्या जोडीला याची 'अर्जेंटिना' नावाने डुप्लिकेट लिंक ठेवता आली/ तत्सम काही अन्य उपाययोजना करता आली तर गूगलवरून रूढ पद्धतीने माहिती शोधणार्यांना विकिपीडियावरील नोंद सापडू शकेल.
- संकल्प द्रविड 18:55, 9 ऑगस्ट 2006 (UTC)
- अर्जेंटिना हे redirect पान करावे, जे आर्जेन्टीनाला जोडलेले असेल.
- अभय नातू 19:10, 9 ऑगस्ट 2006 (UTC)
शुद्धलेखन
[संपादन]संकल्प,
जाता जाता अजून एका गोष्टीकडे लक्ष वेधून घ्यावंसं वाटतं. मराठी विकिपीडियावरील बर्याच लेखांत शुद्धलेखनाची परिस्थिती भीषण आहे. हे लेख दुरुस्त करण्याकरता आणि सदस्यांकडून वरचेवर शुद्धलेखनाच्या चुका घडून संपादनाचा बोजा वाढू नये याकरता काही उपाययोजना करता येईल का?
सद्यस्थितीत तरी दिसलेल्या चुका दुरुस्त करणे हाच मार्ग दिसतो. मराठी विकिपिडीया हा community property असल्यामुळे जनसामान्यांच्या मराठी शुद्धलेखनप्रवीणतेचे(?!??!!!) प्रतिबिंब येथे दिसते.....
यावर पहिला उपाय म्हणजे शुद्धलेखनाचे नियम गोळा करुन त्याचे एक पान तयार करणे व प्रत्येक नवीन सदस्यास ते वाचण्यास प्रवृत्त करणे. अर्थात, हे नियम वाचून, लक्षात ठेवुन वापरण्यास नवीन सदस्यास थोडा वेळ लागेल. परंतु याजोगे एक reference राहील. यातही असे नियम वाचून मुद्दाम चुका करणारे महाभागही असतातच.
इंग्लिश विकिपिडीयावर मंडळींनी विभागवार पाने वाटून घेतलेली आहेत. प्रत्येक (उत्साही) सदस्य पाच-पन्नास पानांवर लक्ष ठेवून असतो व त्यातील चुका दुरुस्त करीत असतो. मराठी विकिपिडियावर अधिकाधिक सदस्य आल्यास हे करता येईल.
अभय नातू 16:33, 24 ऑगस्ट 2006 (UTC)
शुद्धलेखन few suggestions
[संपादन]- Inform respective users
- Bulk Checking
- 'Manogat शुद्धलेखन chikitshak'may be used.try Copy Paste wiki Edits,do not use links.
- With Wiki Search It is possible to find wrong ones through out various articles.Go to respective edits Use control F and copy paste correct ones.
Mahitgar 03:33, 25 ऑगस्ट 2006 (UTC)
इंग्रजी/इंग्लिश भाषा, इ.
[संपादन]संकल्प,
इंग्रजी/इंग्लिश भाषा
[संपादन]कोणता शब्द बरोबर आहे? माझ्या मते इंग्लिश भाषा हे पान राखून इंग्रजी भाषा हे redirect करावे.
नाट्यकार category
[संपादन]हे पान मी काढले आहे. तसेच पान काढायची विनंती हा साचा देखील तयार केला आहे. जर तुम्हाला अजुन काही पाने काढण्याजोगी वाटली, तर त्यावर {{पान काढायची विनंती}} असे लिहुन ठेवावे. यामुळे हे पान speedy deletion या category मध्ये घातले जाते. प्रबंधक यावर लक्ष ठेवुन असतात. व योग्य ती पाने काढून टाकतील.
क.लो.अ.
अभय नातू 19:03, 26 ऑगस्ट 2006 (UTC)
- इंग्रजी भाषा now redirects to इंग्लिश भाषा.
- अभय नातू 19:09, 26 ऑगस्ट 2006 (UTC)
भाषा साचा
[संपादन]संकल्प,
तुम्ही जगातील सर्व भाषांबद्दल लेख तयार करण्याचा सपाटा लावलेला दिसतो!! :-)
असो. त्यात मदत म्हणुन मी {{भाषा}} हा साचा तयार केला आहे. आशा आहे त्याचा तुम्ही उपयोग कराल.
याचे एक उदाहरण रोमानी भाषा या लेखात आहे. या साच्यात काही बदल करावयाचे असल्यास तुम्ही करु शकता किंवा मला कळवल्यास मी करेन.
अभय नातू 19:31, 26 ऑगस्ट 2006 (UTC)
माझं एवढच म्हणण आहे की बेळगाअ च्या लेखात क्र्नाट्कची बाजु highlight करायची गरज नाही.deccan hearld सारख्या फ़ालतु references चा काय उपयोग? कन्नड शब्द्संग्रहाची कल्पना तर हास्यास्पद्च आहे. मराठी विरोधी stand अजिवात सहन करता येणार नाही. (महाविकी 06:35, 28 ऑगस्ट 2006 (UTC))
गौरव
[संपादन]संकल्प,
आपल्या मराठी विकिपिडीयावरील योगदानाबद्दल, विशेषतः 'संपादन' विषयक योगदानाची कदर म्हणून सर्व मराठी विकिपिडीयन्स तर्फे तुम्हाला हे निशाण बहाल करीत आहे.
क.लो.अ. Mahitgar 23:11, 14 सप्टेंबर 2006 (UTC)
फ्रांस v फ्रान्स
[संपादन]संकल्प,
The native pronunciation of फ्रांस is with an अनुस्वार on फ्रा. The 'n' sound is अनुनासिक and barely audible, it almost sounds like फ्रॉँस. Not sure where you picked up the फ्रान्स spelling.
अभय नातू 15:11, 20 सप्टेंबर 2006 (UTC)
Re:फ्रांस v फ्रान्स
[संपादन]संकल्प,
फ्रांसचा उच्चार फ्रॉँस असाच आहे...तसे मी म्हणलेही होते :-)
it almost sounds like फ्रॉँस.
मला वाटते की शक्य त्या ठिकाणी मूळ/स्थानिक भाषेच्या जवळचे शुद्धलेखन अंगिकारावे. जुन्या पत्रकार/लेखक मंडळींनी त्यांच्या समजानुसार बर्याच नामांचे भारतीयीकरण केले असले तरी मला वाटते की ते चालू ठेवण्यास काही कारण नाही. जसे मला पुणे ऐवजी पूना किंवा मुंबईला बॉम्बे म्हणल्याचे खटकते तसेच मार्सेमधील माणसाला मार्सेल्स म्हणल्यास राग येउ शकतो. :-)
अर्थात अगदी radical approach सुद्धा बरा नव्हे, कारण त्यामुळे confusion होउ शकते. पण जेथे शक्य तेथे आपल्या परीने शक्य तितके 'शुद्ध' उच्चार येथे लिहावे. जसे फ्रान्सचे फ्रॉँस (किंवा स्पेनचे एस्पान्या) केल्यास गडबड होउ शकते पण फ्रांस हे सुवर्णमध्य होउ शकतो. पारी किंवा बेर्लिन हे सामान्य मराठी (किंवा कोणत्याही अ-युरोपीय) व्यक्तीला कळणे अवघडच आहे :-)
तर थोडक्यात - माझ्या मते फ्रांस ठेवावे व अन्य शब्दांविषयी शक्यतो प्रचलित उच्चाराच्या जवळचे पण स्थानिक भाषेलाही धरुन असणारे शुद्धलेखन वापरावे.
अभय नातू 16:20, 20 सप्टेंबर 2006 (UTC)
धन्यवाद
[संपादन]संकल्प चंगीझ या लेखावर आपण केलेले बदल व सुचवणीबद्दल अनेक धन्यवाद. मला निरोप कसे पाठवायचे हे माहीत नसल्याने थोडी शोधाशोध करावी लागली. त्यात आपल्याला इ-मेल गेला. तरी क्षमस्व!
प्रिया.
नमस्कार,
यापुढे तुम्ही सांगितल्यानुसार 'माहितीचौकट अभिनेता' वापरेन. त्यामुळे uniformity येईल.
धन्यवाद.
Marathipremi 06:41, 18 जानेवारी 2007 (UTC)Marathipremi
नमस्कार, 1)I was not aware of copyright images usage prohibition on wiki. Thanks for letting me know the same.
So far I have uploaded images for chitrapat 'gammat jammat', 'ek daav bhutaacha', 'shwaas', & 'pinjra' I have CDs of above films & these images came along with the movie file. The usual warning displayed before start of the movie informs prohibition of unauthorized renting, copying etc of the video of the movie. Do the jpg image(s) of the poster of the movie fall under their restriction too? As such we do see poster images of any movie stuck anywhere in the town. (However image of 'ek daav bhutacha' & of 'Shwaas' doesnt look like a poster of the film but looks like a shot from film. Later on I received 'shwaas' images many times through chain mails in context of shwas fund or campaign or something like that. Aso.).Anyways, this is my opinion and it may be wrong. तुम्हा जाणकारांच्या मते जर ह्या इमेजेस लोड करणे नियमात बसत नसेल तर नक्कीच मी त्या delete करण्याविषयीची request करेन. Please let me know your opinion.
I have uploaded image of abhinetaa 'ashok saraf'. I remember I had received this image of ashok saraf through am email from my friend in some context of marathi movies/actors etc. So I had this image. But after googling, I found same image on a website & that website is copyrighted. So assuming that image is sought from that web, I think the image ashok_saraf.jpg should be deleted. I request the concerned authority to delete/remove it from wikipedia 'sanchika yaadi' as I think I am not in capacity of doing so. I will delete image from page of ashok saraf.
2)लेखाचे चुकीचे वर्गीकरण केल्याबद्दल क्षमस्व. मी इथे काही दिवसांपूर्वीच जॉईन झाल्यामुळे अजून सर्व गोष्टी ध्यानात आल्या नाहीयेत. मी माझाकडून अशा चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेईनच. चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
Thanks again. Marathipremi 17:34, 18 जानेवारी 2007 (UTC)Marathipremi
नमस्कार,
प्रतिसादासाठी आभारी आहे.
तुम्ही म्हणालात तशी व्हिसीडीवर आतील सर्व मुद्देमालाच्या कॉपीराइट विषयी माहिती मिळविण्याचा प्रयत्न करेन. तूर्तास, to be on safer side, मी अपलोड केलेल्या सर्व इमेजेस काढून टाकाव्या असं वाटतंय. मी लवकरच तशी request करेन. अशोक सराफ़ image मी खालील लिंकवर पाहिली: http://www.tribuneindia.com/2000/20000625/spectrum/tv.htm
प्रस्तुत लिंकचा copyright2006 काढलेला दिसला. मी अशोक सराफ़ या पेजवरुन इमेज delete करु शकले (I hope I am allowed to do this deletion work..correct me if I am wrong) पण संचिका यादीमधून नाही. म्हणून मी ती request separately Abhay Natu यांना केली आहे.
dhanyavaad.
Marathipremi 19:00, 18 जानेवारी 2007 (UTC)Marathipremi
नमस्कार, 'gammat jammat', 'ek daav bhutaacha', 'shwaas', & 'pinjra'या चित्रपटांच्या पेजेसवरील चित्रे मी काढून टाकत आहे. तुम्ही कृपया ती चित्रे संचिका यादीमधूनही काढून टाकू शकाल का? व्हीसीडी मधील त्या पोस्टर jpg इमेजेसचाही copyright काढलेला असतो का याची मला हो/नाही अशी काहीच ठोस माहिती मिळू शकली नाही. http://copyright.gov.in/maincpract3.asp येथेही काहीच त्यासंबंधात माहिती दिसली नाही. तर चित्रे काढून टाकणेच इष्ट आहे असं मला वाटतंय.
तसदीबद्द्ल क्षमस्व.
धन्यवाद Marathipremi 21:07, 19 जानेवारी 2007 (UTC)Marathipremi
नमस्कार, 'gammat jammat', 'ek daav bhutaacha', 'shwaas', & 'pinjra'या चित्रपटांच्या पेजेसवरील चित्रे मी काढून टाकली. तुम्ही कृपया ती चित्रे संचिका यादीमधूनही काढून टाकू शकाल का? व्हीसीडी मधील पोस्टर (jpg) इमेजेसचाही copyright काढलेला असतो का याची मला हो/नाही अशी काहीच ठोस माहिती मिळू शकली नाही. http://copyright.gov.in/maincpract3.asp येथेही काहीच त्यासंबंधात माहिती दिसली नाही. तर चित्रे काढून टाकणेच इष्ट आहे असं मला वाटतंय.
तसदीबद्द्ल क्षमस्व.
Marathipremi 17:14, 21 जानेवारी 2007 (UTC)Marathipremi
नमस्कार
[संपादन]नमस्कार
आपला संदेश मिळाला. मी Genghis Khan and the making of the modern world या पुस्तकावरून जे मंगोलियातील Secret codes या मूळ नोंदीवरून लिहिले आहे त्यावरून चंगीझचा लेख लिहायला घेतला आहे. पुस्तक वाचता वाचता लेखात सुधारणा करत आहे. परंतु मिळणार्या नावांचे 'अचूक उच्चारानुसारी लेखन' करणे हे अवघड वाटते कारण पुस्तक इंग्रजीत आणि नावे मंगोलियन. तरी प्रयत्न करते आहे. सन, ठीकाणे देत जाईनच. चित्रे कशी मिळवायची याबद्दल काही माहीती मिळेल का?
संदेशाबद्दल धन्यवाद.
priyambhashini 19:31, 6 ऑक्टोबर 2006 (UTC)priya_v_p
मुखपृष्ठ बदल
[संपादन]संकल्प,
जर तुम्हाला मुखपृष्ठावर दिसणार्या मुंबई बद्दलच्या माहितीत बदल करावयाचा असेल, तर मुंबई लेखाबरोबरच Wikipedia:सदर/ऑक्टोबर १५, २००६ या लेखातही बदल करावे लागतील. मुखपृष्ठावरील माहिती या छोट्या लेखातून दिसते.
पर्यायाने, मुंबई लेखात बदल झाल्यावर तो मजकूर Wikipedia:सदर/ऑक्टोबर १५, २००६ लेखात स्थलांतरित करावा.
क.लो.अ.
अभय नातू 21:25, 24 ऑक्टोबर 2006 (UTC)
Request for Help
[संपादन]Greetings Sankalpdravid !
Do you know the Marathi equivalents for the following English words?:
- Baptism
- Washing of the Feet
- Holy Spirit
- Salvation
- Holy Communion
- The Church
- Final Judgement
- Holy Bible
- Sabbath Day
If possible, can you please kindly help me translate them into Marathi?
Any help at all would be appreciated. --Jose77 04:55, 25 ऑक्टोबर 2006 (UTC)
हो. मी १९९७ च्या बॅचचा अमेयच आहे.
- Thankyou very much Sankalpdravid for your help! --Jose77 03:10, 26 ऑक्टोबर 2006 (UTC)
एक उत्साहवर्धक बातमी
[संपादन]मी आज मराठी विकिपीडिया करिता सहकार्य मिळावे या करिता दोन प्रथित यश सिध्दहस्त मराठी भाषाप्रभू व्यक्तींना सहकार्य मागण्याचे यशस्वी धाडस केले.
"मराठी भाषेचा इतिहास" कार श्री. गं. ना. जोगळेकर हे सध्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह आहेत.त्यांनी मराठी भाषा,साहित्य आणि साहित्यिक यांचे बद्दलचे विकिपीडियावरून मुद्रित केलेले लेख तपासून मान्यवरांकडून मार्गदर्शन देण्याचे मान्य केले आहे.तसेच "मराठी भाषेचा इतिहास" चे संदर्भ वापरण्या करिता तत्त्वतः मान्यता दिली आहे.फक्त हे संदर्भ नंतर तपासून घ्यावे लागतील.या संदर्भात अभय नातू आणि संकल्प द्रविड यांस खास विनंती आहे की त्यांनी निवडक लेख सुचवावेत ते मी प्रिंट करून तपासून त्यांच्या सूचनांची माहिती इथे उपलब्ध करून देईन.
दुसरे डॉ. लीला गोवीलकर यांनी त्यांचे "मराठी व्याकरण" या पुस्तकाचे संदर्भ देण्यास लेखी मान्यता देण्याचे मान्य केले आहे. त्यांचे पुस्तक आज निश्चित पणे मानदंड म्हणून वापरता येईल.
आपला
विजय 14:46, 31 ऑक्टोबर 2006 (UTC)
तपासण्याजोगे काही लेख
[संपादन]विजय/संकल्प,
खालील काही लेख तज्ञांकडून तपासून घेण्याजोगे आहेत असे मला वाटते.
- सचिन तेंडुलकर
- महाराष्ट्र पर्यटन
- हैदराबाद मुक्तीसंग्राम
- मुंबई
- अखिल भारतीय अण्णा द्रवीड मुनेत्र कळघम
- अमेरिकन गृहयुद्ध
- छत्रपती शिवाजीराजे भोसले
- प्रश्नोपनिषद्
- गोदावरी नदी
- शरद पवार
- इंद्रकुमार गुजराल
मी Wikipedia:सदर/ऑक्टोबर १५, २००६ हा लेख असुरक्षित केलेला आहे. आता नोंदणी केलेल्या सदस्यांनाच यात बदल करता येतील.
अभय नातू 15:07, 31 ऑक्टोबर 2006 (UTC)
ईराण/ईराक
[संपादन]ईराण/ईराकऎवजी इराण/इराक शब्दप्रयोग बरोबर आहे असे मला वाटते. Amit (अमित) 08:31, 1 नोव्हेंबर 2006 (UTC)
महाभारतीय व्यक्तिरेखांच्या नावांचे शुद्धलेखन
[संपादन]जरूर. मी जसा वेळ मिळेल तसा नावांचे शुद्धलेखन दुरुस्त करत जाईन. माझ्या मते सध्या नसलेली नावेसुद्धा मी मिळवू शकेन.
आणि मला वारंवार येणार्या दुव्यांबद्दल माहीत नव्हते. पण सरळ त्या विभागावर दुसरीकडून येणार्या वाचकाला दुवा मिळावा म्हणून मी तसे केले होते.
Fleiger 15:04, 1 नोव्हेंबर 2006 (UTC)
मला यासाठी मूळ संस्कॄत आधार असलेली एखादी site सुचवू शकशील का? मी english wikipedia वापरत आहे, परंतु तेथे सर्व मूळ संस्कॄत नावे मिळत नाहीत. - Fleiger 00:19, 3 नोव्हेंबर 2006 (UTC)
पर्यायी मराठी शब्द
[संपादन]Detective ला मराठी प्रतिशब्द न सापडल्याने मी "सत्यान्वेशी" (शुद्धलेखन???) हा ब्योमकेश बक्क्षी कथांमध्ये वापरलेला शब्द वापरत आहे. मला गुन्हे अन्वेषकापेक्षा हा शब्द अधिक सुयोग्य वाटतो. तरी detective ला मराठी प्रतिशब्द असल्यास कळवावे.
I will get back to you regarding this. Regards vikas
संकल्प तू सुध्दा! सहीच. कुठली ठराविक पाने edit करतो आहेस का सध्या?तसे असेल तर सांग, काय!
Thanks संकल्प! नवीन syntax इ. बरोबर जुळवून घ्यायला थोडा वेळ लागेलसे दिसतेय! हेर ब गुप्तहेर हे शब्द मराठीत वापरले जातात. मी लिहलेल्या लेखाचे शीर्षक बदलावयाचे आहे. त्या करता काय करावे? कोणी सांगेल? जनहितवादी १६:१०, २२ फेब्रुवारी २००७ (UTC)
रोमन नावाद्ये
[संपादन]संकल्प,
रोमन नावाद्ये (इनिशियल्स) लिहिताना नावाद्ये व आडनाव यांमध्ये जागा सोडणे जरुरी आहे. दोन नावाद्यांमध्ये जागा सोडू नये.
अभय नातू 19:10, 15 नोव्हेंबर 2006 (UTC)
- वरील दोन नियम मी शिकल्याचे आठवत आहे व मराठी विकिपिडीयावरील लेखांमध्येही हे मला आढळले आहेत. अधिकृत नियम मलाही सापडले नाहीत. अर्थात कोणताही नियम आपण अंगिकारला तरी त्याबद्दल एकवाक्यता असली पाहिजे. :-)
- चावडीवर विचारणार?
- अभय नातू 19:27, 15 नोव्हेंबर 2006 (UTC)
सापडले
[संपादन]http://www.u-aizu.ac.jp/~tripp/punc.html
सुरुवातीला -
In general, put one space after punctuations.
नंतर -
Put no spaces after periods inside abbreviations.
अभय नातू 19:34, 15 नोव्हेंबर 2006 (UTC)
en wiki
[संपादन]about naming of articles en wikipedia is following certain specific conventions.On Marathi wiki we can have different conventions.I would reqest help from your side to start a "naming convention/guideline page " in Marathi, which will be usefull to other users.
Mahitgar 04:55, 16 नोव्हेंबर 2006 (UTC)
शीर्षकलेखनाचे संकेत
[संपादन]आपण सुचवलेली शीर्षक छानच आहेत. वेगळा विचार करण्याची आवश्यकता भासेल असे वाटत नाही."शीर्षकलेखनाचे संकेत" आणि "मार्गदर्शक नियमावली: शीर्षकलेखनाचे संकेत" दोन्ही वापरावेत असे मला वाटते.
"मार्गदर्शक नियमावली: शीर्षकलेखनाचे संकेत" हे शीर्षक इतर संकेतांबद्दल पुढे काही लेखन झाले तर उपयुक्त आहे; पण लेख शोधताना "शीर्षकलेखनाचे संकेत" सोपे वाटते. तेव्हा "शीर्षकलेखनाचे संकेत" वरून रिडायरेक्ट करून "मार्गदर्शक नियमावली: शीर्षकलेखनाचे संकेत" इथे यावे.
तसेच बॉट च्या संदर्भात Wikipedia:AutoWikiBrowser हा लेख बरा वाटला म्हणून संदर्भ देत आहे. मला आपले मराठी विकिवरील योगदान भावले आहे. आपण विकि ऍडमिनशीप साठी प्रयत्न केल्यास माझा पाठींबा गृहीत धरावा हि नम्र विनंती. Mahitgar 10:34, 16 नोव्हेंबर 2006 (UTC)
"शीर्षकलेखनाचे संकेत" हे पान तयार झाले आहे का? मी साच्यांच्या नवीन श्रेणी (Category) करत आहे. त्यांची नावे ठरवायला ते उपयोगी पडतील. तसेच संकेतांबद्दल काही सुचवायचे असेल तर त्या पानावर चर्चा करता येईल.
पाटीलकेदार 09:33, 28 नोव्हेंबर 2006 (UTC)
En wikipedia has few Indian Bot users.After establishing a contact with them Sundar has replied at at our page Talk:सांगकाम्या and has assured to provide support.Personally in operating Bots I do have a limitation that I am using win 98 at home ,my system being old. I would request you and Abhay to make more effort in this direction. Wish you all the best Mahitgar 15:16, 16 नोव्हेंबर 2006 (UTC)
संकल्प, categories page कसे तयार करायचे? "खेळ" ही category च अस्तित्त्वात नाहिये! page चे title कसे बदलायचे? उदा. मी नेहरू स्टेडियम आणि नेहरू स्टेडियम, इंदूर अशी दोन पाने तयार केली. पहिल्या पानाचे मला नाव बदलून "नेहरू स्टेडियम, पुणे" असे करायचे होते. -अजित.
धन्यवाद संकल्प! तू दिलेल्या सूचनांच्या जोरावर मी क्रिकेट मैदानांची साखळी तयार केली. आणखी प्रश्न पडल्यास तू आहेसच :-)
प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination Poll
[संपादन]Dear Sankalp, As per gudance by कोल्हापुरी I have done your nomination at विकिपीडिआ:चावडी/प्रगती. Regards Mahitgar 08:45, 27 नोव्हेंबर 2006 (UTC)
- hey i did it in mistake. why did u add the tag??? i wasnt aware that farsi language article is there. महाराष्ट्र एक्सप्रेस 14:17, 28 नोव्हेंबर 2006 (UTC)
namaskar, mala to sacha vichitra vatla. jar to lekh aadhich astaitvayt aahe tar to lagech delete kara. aso mi pudhchya veles search karun mag article banven. dhanyavad.महाराष्ट्र एक्सप्रेस 07:56, 29 नोव्हेंबर 2006 (UTC)
एक मदत हवी होती
[संपादन]मंगोलियाचा इतिहास यात "Category:मंगोलियाचा इतिहास" यापानावर फक्त ७ नावे दिसतात. आज मी काही व्यक्तींची माहिती घातली परंतु यापानावर मला त्यांचे दुवे देऊन संपादन करता येत नाही. (मी म्हणते आहे त्याचा अर्थ लागतोय अशी आशा करते. :D) काही व्यक्ती जशा जोची, ओगदेईखान यांची माहिती आज घातली व पुढे घालत राहीन तेव्हा यांचे दुवे "Category:मंगोलियाचा इतिहास" यापानावर कसे दाखवायचे?
कृपया मदत कराल का?
प्रिया.
विशेष पानांवरचे शुध्दलेखन
[संपादन]- "अलिकडिल बदल" आणि "नवीन लेख लिहा" या पानांमध्ये चुका आहेत. केवळ प्रबंधक ही पाने बदलू शकतात काय?
- इंग्रजी शब्दांचे (विशेषतः नावांचे) मराठी रुपांतर करण्याचे काय नियम आहेत? उच्चाराप्रमाणे लेखन करावे, की spelling प्रमाणे? उदा. "Leonardo Di Caprio" लिओनार्डो डि कॅप्रियो लिहावे, की लिओनार्डो डिकॅप्रियो? Kingston = किंग्जटन की किंग्स्टन?
कळावे :-) Ajitoke 08:03, 30 नोव्हेंबर 2006 (UTC)
- नमस्कार राजेंद्र दर्डा हे मराठी राजकारणी नाहीत. ते जन्माने मारवाडी आहेत.महाराष्ट्र एक्सप्रेस 11:47, 30 नोव्हेंबर 2006 (UTC)
नमस्कार. मी केवळ आपले मत मांडले.आपल्या खुलास्याबद्दल धन्यवाद.मला आपले मत पटले.महाराष्ट्र एक्सप्रेस 12:33, 30 नोव्हेंबर 2006 (UTC)
ईशान्य
[संपादन]नमस्कार. मला त्यबद्दल कल्पना होती. माझ्यामते मी बदल केला आहे,नसेल केला तर त्वरीत करतो. धन्यवाद.महाराष्ट्र एक्सप्रेस 06:12, 1 डिसेंबर 2006 (UTC)
About admin request
[संपादन]Hi Sankalp,
Please raise a request for sysophood on the meta:Requests_for_permissions page in the standard format given there. Also give a link to mr:विकिपीडिआ:चावडी/प्रगती#प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination Poll -- कोल्हापुरी 08:04, 2 डिसेंबर 2006 (UTC)
- Please create a user on MetaWiki for doing this - कोल्हापुरी 08:06, 2 डिसेंबर 2006 (UTC)
महाराष्ट्र व इतिहास
[संपादन]नमस्कार. महाराष्ट्र हा लेख समृध्द व detailed करण्याचा हेतु आहे. महराष्ट्राचा इतिहास हा लेख तसाच ठेवून त्यात महाराष्ट्राच्या लेखातले contents copy+paste केले तर? आपला मुद्दा मला पटला पण महाराष्ट्र हा लेख विस्तृत असावा असे माझे मत आहे. इंग्रजीतही पूर्ण इतिहास मुख्य पानावर आहे.महाराष्ट्र एक्सप्रेस 09:29, 2 डिसेंबर 2006 (UTC)
"प्रबंधक नामनिर्देशन " विषय स्थानांतरण
[संपादन]"प्रबंधक नामनिर्देशन " विषय स्थानांतरण: विकिपीडिया पोल्स
Regards
Mahitgar 07:26, 3 डिसेंबर 2006 (UTC)
- In fact we all wikipedians are happy just I expressed everybody's wishes,thanks to you for accepting our request.Best wishes to you.
Mahitgar 10:40, 11 डिसेंबर 2006 (UTC)
धन्यवाद!
[संपादन]संकल्प, बराहाच्या माहितीबद्दल आभार!
पुणेकर 17:26, 4 डिसेंबर 2006 (UTC)
Updated nomination
[संपादन]I have changed my nomination from Devnagri script to "Support" --Amit (अमित) 14:56, 6 डिसेंबर 2006 (UTC)
मी मराठीच्या संपादनावेळेस तो लेख बनवला. चुकी बद्दल क्षमस्व. कृपया तो लेख delete करा.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 15:26, 6 डिसेंबर 2006 (UTC)
आपले मत नोंदवा
[संपादन][१]→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 19:08, 6 डिसेंबर 2006 (UTC)
URL for changing interface mesages.
[संपादन]http://mr.wikipedia.org/wiki/Special:Allmessages - कोल्हापुरी 13:36, 11 डिसेंबर 2006 (UTC)
मराठी विकिपीडियाचा interface
[संपादन]डावीकडील समासातील मजकूर विशेष पृष्ठे मधील System Messages पानावर दिसतील. फक्त प्रबंधकांना त्यात बदल करण्यास मुभा आहे.
कोणते शब्द बदलायचे आहेत?
अभय नातू 17:06, 11 डिसेंबर 2006 (UTC)
Congratulations
[संपादन]संकल्प,
Congrats on becoming an admin on Marathi Wikipedia. You have demonstrated that you have the drive and the skills needed to be a successful admin.
There are a few things I'd like to suggest. These are not preachings, rather पुढच्यास ठेच, मागचा शहाणा tips :-) You may even be aware of it, but I thought I'd write them down.
- Avoid personal fights/arguments. Most everyone here is spending their own time and resources to better a cause we all espouse. There are bound to be differences of opinion when more than one person work on the same task. Some degenerate into ego-fights. Avoid them and if you see two other people doing that, intervene. Make them realize that their time is better spent on things other than pointless pi$$ing contests :-)
- Have processes for any task that you want others to do. What may seem obvious to you from an admin point of view may not be so clear to others. When in doubt, be verbose (I know that goes AGAINST the programmer's tenets, but that's how it is...)
- Collaborate with sysops/admins from other languages. Many of them are very helpful and knowledgeable.
- From time to time, trouble-makers do show up here, and I do not mean spammers. For example, a faction of Sambhaji Brigade came in here trying to rewrite the entire article on Shivaji Maharaj. Be fair to their point of view as far as possible. The undertaking we are shepherding is far greater than our own personal opinions or agendas.
- Be humble to the contributors. The work that contributors do is far greater than any admin could ever do. Even if a contributor is not 'behaving', give him some slack, as long as you see productive contributions from him/her.
- Do not be afraid to ask. Being an admin does not mean being omniscient.
- Have fun. Do not let this adminship be another 'task' that you have to do everyday. For me, being an admin here is my way of giving back to my language, my people in a small way. I hope you feel the same.
- Take the above for what it's worth :-)
Wishing you all the best and expecting stellar performances from you.
अभय नातू 17:40, 11 डिसेंबर 2006 (UTC)
अभिनंदन
[संपादन]प्रबंधक झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! Ajitoke 06:39, 12 डिसेंबर 2006 (UTC)
चांगली आयडिया
[संपादन]ब्लॉगवर लेख लिहिण्याची आयडिया चांगली आहे. एक-दोन दिवसात लिहून टाकतो. शिवाय प्रत्यक्ष भेटणार्या मंडळींनाही आमंत्रण देतो :-) Ajitoke 02:59, 13 डिसेंबर 2006 (UTC)
Request for Translation Help
[संपादन]Greetings Sankalpdravid !
I know that you are probably not a Christian; however can you please help me translate some sections of this article into the Marathi language?
Any help at all would be very Gratefully Appreciated, Thankyou.
Yours Sincerely, From --Jose77 03:17, 16 डिसेंबर 2006 (UTC)
होय ते चित्र मी इंग्रजी विकिहून मिळवले व त्यातील इंग्रजी नाचे घालवून मराठी नावे टाकली. त्यासाठी मी photoshop/paint पैकी काहीतरी वापरले असणार. मराठी लिखाण किरण फॉंट द्वारे केले. काही विशेष? →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 06:17, 17 डिसेंबर 2006 (UTC)
Changiz khan
[संपादन]Sankalp,
As you have asked to add details about Eastern Europe invasion in Changiz Khan article, I have enough material to write about same. Unfortunately, because of holiday season I can not promise to complete it by this month end. I will try to add as much as I can.
Regards priyambhashini 18:04, 17 डिसेंबर 2006 (UTC)
- धन्यवाद.मला असे नकाशे तयार करायला आवडेल. मी सध्या महाराष्ट्रातील जिल्हे या विषयांवर काम करतोय,त्यात नकाशे हे कुठल्याही भाषेत असे नाहीयेत(कोरे आहेत). →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 04:42, 18 डिसेंबर 2006 (UTC)
विकिपीडिया मराठीकरण
[संपादन]मराठी विकिपीडियातील काही भागांचे मराठीकरण बाकी आहे.प्रकल्प:विकिपीडिया मराठीकरण,विकिसंज्ञा,Talk:विकिसंज्ञा येथे भेट देवून कोणत्या संज्ञा इंग्रजीतच ठेवणे श्रेयस्कर वाटते या बद्दल चर्चा करावी व तदनंतर सहमती झालेल्या संज्ञाचे मराठीकरण करावे ही नम्र विनंती. Mahitgar 10:48, 18 डिसेंबर 2006 (UTC)
search queries
[संपादन]net users काय काय search करतात (अर्थात मराठी विकिपीडियावरच) याची आकडेवारी/histograms इ. उपलब्ध आहे का? तसे असेल तर आपसूकच 'hot topics'चा अंदाज येईल आणि त्याप्रमाणे लेखनही वाढवता, बदलता येईल. Ajitoke 02:46, 19 डिसेंबर 2006 (UTC)
search stats नाहियेत
[संपादन]तू दिलेल्या links वर editing शी संबंधित सगळी आकडेवारी आहे. पण वाचकांच्या दृष्टिने, कुठल्या पानासाठी किती वेळा search केला गेला ती माहिती सापडली तिथे नाही. उदा. "गोदावरी" असा शोध किती वेळा घेतला विरुध्द "मार्क टेलर" किती वेळा इ. Ajitoke 05:05, 19 डिसेंबर 2006 (UTC)
मीन and raashees
[संपादन]Hi,
- I believe articles with original names are required, that redirect to appropriate articles.
- For example, मीन can redirect to two articles - one from astrology and another for astronomy.
- If necessary, it may be used for disambiguation.
- Regards,
Harshalhayat 03:58, 19 डिसेंबर 2006 (UTC)
Re: Raashee
[संपादन]Hi,
- I agree. However, we need to leave redirections/disambiguations accordingly.
- Regards,
Harshalhayat 07:29, 19 डिसेंबर 2006 (UTC)
विक्शनरी कौल
[संपादन]समर्थना बद्दल धन्यवाद. विक्शनरी कौल येथे विनंती डकवली आहे. शुद्धलेखन चिकित्सा करण्या करिता वेळ लागला होता.तेव्हा आपण पुन्हा एकदा विक्शनरी कौल येथे इंग्रजीत मतदान करावे ही विनंती. Mahitgar 11:18, 19 December 2006 (UTC)
जॉर्जिया, व्होल्गा बल्गेरिया प्रदेशावरील आक्रमण (चंगीझ खान लेख)
[संपादन]जॉर्जिया, व्होल्गा बल्गेरिया प्रदेशावरील आक्रमण याबद्दल लिहिता येईल. कोणी खालील शब्दांचे मराठी उच्चार सांगेल का?
1) Prince Mstislav 2) Kiev
हे शब्द मराठीत कसे लिहावे हे कळत नाही.
कळावे, priyambhashini 02:53, 20 डिसेंबर 2006 (UTC)
requesting help new
[संपादन]मला विकिपीडिआ:चावडी येथे नमुना पत्रात लौकरात लौकर सुधारणा,शुद्धलेखन मदत हवी आहे.मदत करावी ही विनंती
Mahitgar 07:28, 22 डिसेंबर 2006 (UTC)
- thanks for your support regarding above.I also tried to collect email IDs of people who are writing in Marathi news papers and sending them intro email.I received few replies saying they were unable to read marathi wikipedia.:)
Mahitgar 12:09, 22 डिसेंबर 2006 (UTC)
इ.स. ई.स.
[संपादन]इसवी/ईसवी हा शब्द ईसा/इसा मसीह (येशू ख्रिस्त) यावरून आलेला आहे. इसा/ईसा मधील संभ्रम दूर झाला असता इसवी का ईसवी हे ठरवणे सोपे आहे.
हिंदी विकिपिडीया व इतर हिंदी (देवनागरी लिपीतील) संकेतस्थळांवर ईसवी व इसवी दोन्ही रूढ आहे. गूगल शोध
मराठी पाठ्यपुस्तकातील इसवीचा स्रोत काय आहे?
अभय नातू 20:37, 22 डिसेंबर 2006 (UTC)
- I have seen both forms being used widely. That is the reason for my arguments against changing it without some sort of validation. However, I have no personal preference.
- I do want to keep all decisions on such issues consistent. It is *not* wise to defer only to personal observations/preferences.
- As long as a decision can be backed up by (sane, rational) reasons, go for it.
- अभय नातू 21:10, 22 डिसेंबर 2006 (UTC)
sitenotice
[संपादन]Hi Sankalpdravid,
I noted your sitenotice has not been adapted to the current fundraising of the Wikimedia Foundation. All projects should enter understanding text in their sitenotice, or a translated version. Please adapt it as soon as possible. Thanks a lot in advance. You can leave a message for me on the meta wiki, m:user:Effeietsanders. Yours sincerely, Effeietsanders 11:34, 26 डिसेंबर 2006 (UTC)
<div name="fundraising" id="fundraising" class="plainlinks" style="margin-top:5px; text-align: center; background-color: #ffffe0; border: solid 1px #e0e0c0"> '''You can [[Wikimedia:give the gift of knowledge|give the gift of knowledge]] by [[Wikimedia:Fundraising#Donation_methods|donating to the Wikimedia Foundation!]]''' <br /> <fundraising/> <fundraisinglogo/> <br /> <small> [[Wikimedia:Deductibility of donations|Tax-deductibility of donations]] | [[Wikimedia:Fundraising FAQ|FAQ]] | [http://upload.wikimedia.org/wikipedia/foundation/2/28/Wikimedia_2006_fs.pdf Financial statements] </small> </div>
- Yes it is about fund raising and we need to adapt to this site notice for temporary period. Though it is not mandatory, but it is highly recommended and requested. I would suggest to put this notice along with a translated version (if it does not take too much space).
- Would you like to take up it further?
- Regards
- Harshalhayat 12:04, 26 डिसेंबर 2006 (UTC)
इसवी सन अमुक तमुक
[संपादन]संकल्प,
नवीन पाने ही consistency करता तयार केलेली आहेत. उदा. काही लेखांमध्ये इ.स.अबकड ('स.' आणी 'अबकड' मध्ये जागा नाही) असे उल्लेख आहेत. त्यांना मी ई.स. अबकड पानाकडे पुनर्निदेशित केले आहेत, कारण -
- ई.स. अबकड हे पान आहे.
- इ.स. अबकड हे पान नाही किंवा सध्या ते ई.स. अबकड कडे पुनर्निर्देशित होते
- ई.स. अबकड पानाला बाहेरील संदर्भ (श्रेणी, अलीकडील, पलीकडील वर्षांचे लेख इ.) आहेत.
- ई.स. ते इ.स. असे बदल घाउकरीत्या करणे श्रेयस्कर आहे म्हणजे तुटके दुवे असण्याची शक्यता कमी होईल. यासाठी काही सांगकामे तयार करावेत असा मानस आहे, ज्यायोगे कमीतकमी श्रमात जास्तीत जास्त काम होईल व ते बिनचूकही होईल.
अभय नातू 05:17, 27 डिसेंबर 2006 (UTC)
- जरी सांगकामे वापरले तरी इ.स. आणी ई.स. अशी दोन्ही पाने विकिपिडीयावर रहातील. ई.स. चे पुनर्निर्देशन इ.स. कडे होईल.
- अभय नातू 05:39, 27 डिसेंबर 2006 (UTC)
राजा रवी वर्मा
[संपादन]संकल्प, राजा रवी वर्मा हा शब्द कसा लिहायचा? राजा रविवर्मा, राजा रवीवर्मा, राजा रवि वर्मा की राजा रवी वर्मा? माझा गोंधळ होतोय. :)
priyambhashini 12:48, 28 डिसेंबर 2006 (UTC)
==Devanagari कळफलक ==
[संपादन]- Please have a look at Devanagari कळफलक unavailable features and needed improvements this wiktionary article.Mahitgar 14:30, 2 जानेवारी 2007 (UTC)
- श्री. अभय नातूंनी विक्शनरीत मेळावा शब्दलेखात भर टाकताना,मला स्वतःलामेळावा शब्दा बद्दल गूगलवर मीळालेली माहिती उत्साह वर्धक वाटली, म्ह्णून तसाच शोध मेळा शब्दाचाही घेतला.मराठी साहित्यात शब्द प्रतिमा कशी वापरली आहे याचा गूगलशोध एकुण अनुभव रंजक आणि मस्त आहे.मेळाहा लेख मराठी विक्शनरीत नमुना लेख म्हणुन निर्मीत करावयाचा आहे.या लेखास परिपूर्ण करण्यास कृ. योगदान /मदत करावी.
Mahitgar 07:19, 4 जानेवारी 2007 (UTC)
एक हजार संपादने
[संपादन]एक-हजारी बार्नस्टार | ||
संकल्प द्रविड, तुम्ही मराठी विकिपीडियावर १,०००पेक्षा अधिक संपादने पार पाडली आहेत.
विकिपीडियावरील तुमच्या अथक परिश्रमांची दखल घेऊन मराठी विकिपीडियाच्या वतीने हा एक-हजारी बार्नस्टार गौरव तुम्हांला प्रदान करण्यात येत आहे. |
अभय नातू 21:17, 9 जानेवारी 2007 (UTC)
बृहस्पती
[संपादन]संकल्प,
आपले म्हणणे रास्त आहे. खरे म्हणजे 'बृहस्पती' नावाचे disambiguiation page तयार करून ते 'बृहस्पती देवता' व 'बृहस्पती ग्रह' ह्या पानांना redirect करणे जास्त सयुक्तिक ठरेल.
Amit (अमित) 21:15, 13 जानेवारी 2007 (UTC)
- ते नवे साचे कसले आहेत?→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 07:08, 15 जानेवारी 2007 (UTC)
- Navigation म्हणजे डावीकडील पट्टी का? तसे असेल तर ही पट्टी देखील पहा. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 07:23, 15 जानेवारी 2007 (UTC)
अविश्रांत योगदान देण्याबद्दल गौरवचिन्ह | ||
आपल्या मराठी विकिपीडियावरील अविश्रांत योगदानाबद्दल!→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 09:14, 15 जानेवारी 2007 (UTC) |
पौराणिक व्यक्ती
[संपादन]संकल्प
यक्षांसाठी पौराणिक व्यक्ती म्हणून तुम्ही केलेली वर्गवारी पाहिली. याआधी 'हिंदू पौराणिक व्यक्ती' अशी वर्गवारी झालेली असून त्यात बर्याच entries आहेत. या विषयांवर लिहित असल्याने एकदम लक्षात आले.
priyambhashini 19:53, 16 जानेवारी 2007 (UTC)
- होय आपण मला आधी हे सांगितले होते. मी मालवणी बोलीची लिंक देतो.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 11:44, 17 जानेवारी 2007 (UTC)
- नमस्कार. if parameter कसे घालावे? →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 02:40, 19 जानेवारी 2007 (UTC)
कृपया दृष्टिकोन हा साचा संपादनास मुक्त करावा. आणि वाद या साच्यातील category योग्यतेचे नाव बदलून अचुकता वाद करावा. धन्यवाद.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 05:22, 19 जानेवारी 2007 (UTC)
- Template:दृष्टिकोन जर तो redirect असेल तर मुख्य साचा मुक्त करावा.
- मी पान काढा साच्यात parameters घालेन. माहितीकरीता धन्यवाद
- [[वर्ग:योग्यता वाद|{{PAGENAME}}]] [[वर्ग:नि:पक्षपातीपणा वाद|{{PAGENAME}}]] वाद हा साचा वापर्ल्यास योग्यता वाद (ज्याचे नाव बदलून अचुकता वाद करावे असे मी सुचवले होते) आणि नि:पक्षपातीपणा वाद या categories मध्ये ते पान समाविष्ट व्हाव्यास हवे.
- धन्यवाद. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 05:39, 19 जानेवारी 2007 (UTC)
- Thanks for un-protection. I cannot apply trhe parameters in paankadha sacha. I am trying for karan (not the variable) term to be displayed only when karan variable is specified. Also vaad sacha use should include the page in categories achukta and nishpakshapatipana. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 05:54, 19 जानेवारी 2007 (UTC)
स्रोत साचा विनंती
[संपादन]{{स्रोत}} साच्यातील पत्ता(URL) ह्या variable व्यतिरिक्त इतर सर्वांना conditional करा ही विनंती. तसेच भा (भाषा) व म(text displayed/title of the URL) ही variables ची default value अनुक्रमे मराठी आणि {{{पत्ता}}} असा करावे.I hope I explained it well. I am too much confused!!
धन्यवाद. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 19:05, 19 जानेवारी 2007 (UTC)
- I request u to have a look on strot sacha as above. We dont have any template for quoting.
- i feel movie pictures can be used under Fair use license. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 17:01, 22 जानेवारी 2007 (UTC)
- आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. स्रोत हा एक महत्वाचा साचा आहे व तो क्लिष्ट ही आहे. मी जो बनवला आहे तो खूप amateur आहे. आपण कृपया इंग्रजी विकिप्रमाणेच साचा बनवावा. And of course,please take ur time. कृपया साचा झाल्यावर मला सांगावे. धन्यवाद.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 18:26, 22 जानेवारी 2007 (UTC)
मराठी विकिपीडियाला अधिक आकर्षक कसे बनवावे?
[संपादन]नमस्कार! विकिपीडिया कौल मध्ये मराठी विकिपीडियाला अधिक आकर्षक कसे बनवावे याबाबत सदस्यांची मते/सुचना हव्या आहेत. विकिपीडियाचे दृष्यस्वरुप (Interface) सुधारण्याबाबत महत्वाचे निर्णय घ्यायचे आहेत. आपण आपले मत मांडावेत ही विनंती.
→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 07:39, 23 जानेवारी 2007 (UTC)
Can u plz let ur views known on wikipedia polls? →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 17:48, 23 जानेवारी 2007 (UTC)
something is wrong with mukhaprushTha,
मोसमी/ मौसमी
[संपादन]संकल्प, धन्यवाद. मोसमीच बरोबर असावा. माझ्या घरात हिंदी बोलचाल असल्याने कधीतरी गडबड होते. तुम्ही सुधारणा कराल का? महाराष्ट्र या मूळ लेखात मान्सून या शब्दाला दुवा दिलेला होता. परंतु मान्सून इंग्रजी असल्याने मी मौसमी केले. तुम्ही कृपया बदलाल का?
priyambhashini १८:१९, २६ जानेवारी २००७ (UTC)
साचा:सुचालन चावडी
[संपादन]- साचा:सुचालन चावडी
I have made majior changes in साचा:सुचालन चावडीand related archival templates, please have a look at them . I need help in making it a conditional template (If technicaly possible) that is at the right chavadi page , only the apropriate archive template becomes visible.Also you may want to refer dscussion at साचा चर्चा:सुचालन चावडी .
Thanks and regards
विजय १२:२४, २७ जानेवारी २००७ (UTC)
Administrator करिता मराठी प्रतिशब्द
[संपादन]आपल्या परिचय परिच्छेदात आपण " Administrator" या शब्दाला "प्रबंधक" हा प्रतिशब्द योजलेला आहे तरि मी अशी सूचना करु इच्छितो की " प्रबंधक" या शब्दाऎवजी " प्रशासक" किंवा "व्यवस्थापक" हा शब्द वापरावा.
कळावे,
आपला,
श्रीरंग देउस्कर
ज्योतिर्लिंगे
[संपादन]संकल्प, ज्योतिर्लिंग->ज्योतिर्लिंगे हा बदल केला आहे. धन्यवाद! ---- कोल्हापुरी १०:४२, २२ फेब्रुवारी २००७ (UTC)
- धन्यवाद संकल्प! आपल्या सुचनेप्रमाणे मी पुढील लेखात वर्ग समाविष्ट करीन. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ १३:११, २३ फेब्रुवारी २००७ (UTC)
संजीव अभ्यंकर
[संपादन]संजीव अभ्यंकरांच्या पानावर थोडे लिहुन पाहीले. बघुन ठेवलेस तर बरे होईल.
टेक्सासचे प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष
[संपादन]संकल्प,
टेक्सासच्या प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष हेच शुद्धलेखन बरोबर आहे. टेक्सासचे प्रजासत्ताक हे एकवचनी विशेष नाम आहे व त्याचे विभक्तीरूप वेगळे होते.
जसे अभयचे घड्याळ, अभयाचे घड्याळ नव्हे किंवा विलासची खुर्ची, विलासाची खुर्ची नव्हे, इराणचे पंतप्रधान, इराणाचे पंतप्रधान नव्हे.
विशेषनाम नसताना तुम्ही म्हणल्याप्रमाणे शब्दात 'आकार' येतो, जसे ताक - ताकाची कढी, दार - दाराची कडी, इ.
याला अपवादही आहेत...भारताचे पंतप्रधान, इ.
अभय नातू २०:०४, २७ फेब्रुवारी २००७ (UTC)
- Need to decide if we're going to stick to one norm or the other.
- अभय नातू ०५:२७, २८ फेब्रुवारी २००७ (UTC)
- शहर साच्यातील क्षेत्रफळ (जो कंडिश्नल आहे) क्वेरी वापरता येत नाहीये.. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ ०८:४१, २८ फेब्रुवारी २००७ (UTC)
- आपल्या मदतीबद्दल धन्यवाद. मला codings विषयी जास्त माहिती नाही. बेळगांव पानावर क्षेत्रफळ माहिती टाकली तरी प्रदर्शीत होत नव्हती आता होत आहे.
- संकल्प, मुखपृष्ठावरील निवेदन व शेजारील स्तंभावरील माहिती अत्यंत विचित्र दिसत आहे. मला तो साचा उपलब्ध झाला नाही. आपण तेथील मजकूर दोन्ही स्तंभात समान प्रमाणात घालावा तसेच त्यातील अनावश्यक माहिती वगळावी ही विनंती. किंवा आपण जर तो साचा उपलब्ध करुन दिलात तर मी त्यात बदल करेन. धन्यवाद. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ १८:३२, २ मार्च २००७ (UTC)
- Sankalp plz do something abt (above)) its looking very bad on main page. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ ०६:५१, ५ मार्च २००७ (UTC)
- नमस्कार आपल्याला माझा प्रश्न समजला नाही. थोडक्यात विकिपीडिया प्रकल्पाविषयी व निवेदन चौकटीतील contents unbalanced आहे. पहिल्यात खूप कमी माहिती आहे व दुसर्यात भरपूर माहिती आहे. माझे म्हणणे एवडेच आहे की 'निवेदन' मधील काही unwanted contents वगळावेत व काही माहिती शेजारील स्तंभामध्ये transfer करावी जेणेकरुन ते balanced दिसतील. मला तो साचा मिळतच नाहीये.
- आपण मुखपृष्ठ आकर्षक करणे अत्यावश्यक आहे. प्रबंधक तेथील साचे खुले करतील तर बरे होईल.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ ०७:०९, ५ मार्च २००७ (UTC)
- Hi one template has another embedded template (Wikipedia:निवेदन/फेब्रुवारी ७, २००७) not availbale for editing. I shall edit the other one. Thanks . →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ १०:५०, ५ मार्च २००७ (UTC)
तसदी बद्दल क्षमस्व पण आपण साचा:Wikipedia:निवेदन/फेब्रुवारी ७, २००७ हा साचा संपादनासाठी खुला करु शकाल काय. आधी सांगितल्याप्रमाणे निवेदन स्तंभ विस्कळीत आणि विचित्र दिसत आहे. यातील माहितीचे संपादन करीत म्हणतो. मुखपृष्ठाच्या स्रोतात हा साचा दिसतो पण address bar वर टाकल्यास आढळत नाही. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ ०७:३६, ९ मार्च २००७ (UTC)
- Oops! I am really sorry for my silly question! Thanks for ur help. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ ०८:००, ९ मार्च २००७ (UTC)
- खरंतर मी पुणेकर आहे. बेळगांव विषयी मला खूप आत्मीयता वाटते.बेळगांवातील तरुण भारत व पुढारी ही वृतपत्रे आंतरजालावर उपलब्ध आहेत. फर्नांडीसांविषयी मी आजच सकाळ मध्ये वाचले. बाकी या क्षेत्रातील मला जास्त माहित नाही. आपण कला क्षेत्रात आहात का? आपल्याला जर्मन भाषा येते हे देखिल जर्मन विकिवरील आपल्या संपादनामुळे समजले.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ ११:३०, १२ मार्च २००७ (UTC)
कंपाला
[संपादन]संकल्प,
युगांडाच्या राजधानीबद्दलच्या लेखाला कम्पाला हे शीर्षक मी विचारांतीच ठरवलेले होते. या शहराच्या नावाचा उच्चार म वर आघात देउन होतो. विशेषनामांना व्याकरण/शुद्धलेखनाचे नियम जबरदस्ती लावू नयेत असे माझे नम्र मत आहे.
कदाचित तुम्हाला याबद्दल (नावाबद्दल किंवा शुद्धलेखनाच्या नियमांबद्दल) अधिक माहिती असेल असे समजून सध्या कंपालाच ठेवत आहे.
अभय नातू १६:२२, १२ मार्च २००७ (UTC)
सुनीता
[संपादन]संकल्प, तुमच्या तर्कशुद्ध स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद! - पुणेकर २०:०५, १२ मार्च २००७ (UTC)
ऋतू (तु)
[संपादन]Hi Happy Gudi Padhava,
I am planning to start new article ऋतू (तु) at wiktionary but please let me know which one is correct ऋतू or ऋतु
And pl let me know your suddestions about विक्शनरी :आदर्श मांडणी क्रम
Thanks and regards
Mahitgar १०:५८, १९ मार्च २००७ (UTC)
प्रणाली संदेशांच्या भाषांतर व शुद्धलेखनाविषयी
[संपादन]संकल्प,
कृपया प्रणाली संदेश येथील भाषांतर आणि शुद्धलेखन यावरून एकदा नजर टाकावी. हे संदेश मिडीयाविकी प्रणालीमध्ये टाकण्याचा विचार आहे. त्यामुळे सर्व विकिंवर मराठी संदेश उपलब्ध होतील. --- कोल्हापुरी ०४:४५, २१ मार्च २००७ (UTC)
- If you are sure about the changes that you suggest please go ahead make those changes. ---- कोल्हापुरी ०५:१३, २१ मार्च २००७ (UTC)
जर्मन नावे
[संपादन]संकल्प,
जर्मन व्यक्तींबद्दलच्या पानांची शीर्षके विकिपीडियाच्या धोरणाप्रमाणे बदलावी. उदा. हर्मन म्युलरचे हेर्मान म्युलर, इ. शक्यतो लेखात त्यांच्या इंग्लिश उच्चारांचा उल्लेख करावा.
अभय नातू ०६:४७, २१ मार्च २००७ (UTC)
कृपया येथील शुद्धलेखन सुध्दा तपासा.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ १६:३०, २६ मार्च २००७ (UTC)
संकल्प, सौंदती व बैल होंगळ ही नावे योग्य वाटतात. मी confirm करुन सांगतो.. बैलहोंगल व सौंदत्ती ही नावे योग्य आहेत. i wonder how could u make them out?Did grammatical rules suggested them??→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ ०५:३६, २७ मार्च २००७ (UTC)
दिनविशेष
[संपादन]नमस्कार,
चूक लक्षात आणून दिल्याबद्द्ल धन्यवाद. - कोल्हापुरी ०५:३३, २८ मार्च २००७ (UTC)
चित्रपट अभिनेते
[संपादन]संकल्प,
जर चित्रपट अभिनेतेचे चित्रपटअभिनेते असा समास केला तर त्याचे चित्रपटाभिनेते अशी संधि का होत नाही?
अभय नातू ०५:३४, २९ मार्च २००७ (UTC)
ता.क. आपल्या सदस्य चर्चा पानावरुन जुन्या चर्चा इतरत्र हलविल्यास ते वाचण्यास व समजण्यास सोपे पडेल.
BCCI Logo
[संपादन]I have taken BCCI logo from English wikipedia.
Maihudon ०९:३६, २९ मार्च २००७ (UTC)