सदस्य:Fleiger
Appearance
मी मुळचा पुण्याचा रहिवासी आहे. इतिहास, पौराणिक व्यक्ती आणि साहित्य (मराठी तसेच इतर भाषांमधील) हे माझे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
सध्याचे प्रकल्प (कोणी मदत केली तर आभारी आहे):
- महाभारतातील व्यक्तिरेखा - सर्व नावे मूळ संस्कॄत नावांप्रमाणे लिहिणे
- पु. ल. देशपांडे साहित्य - यादी पूर्ण करणे
- इतर भाषांमधील लेखक आणि साहित्य: उदा. शेरलॉक होम्स, हॅरी पॉटर आणि इतर.
- साहित्य आणि ऐतिहासिक Categories बनवणे.
कोणाला ह्यापैकी एखाद्या विषयावर मला मदत करायची असेल, तर कॄपया मला संदेश लिहा.