सदस्य:पुणेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नमस्कार, मी पुणेकर (मात्र पुणेरी नव्हे :o)). मराठी विकिपीडियाच्या जडणघडणीत खारीचा वाटा उचलण्याचा प्रयास करीत आहे.