अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
अखिल भारतीय नाट्य परिषदेची स्थापना ---- साली झाली. या नाट्यपरिषदेचे मुख्य कार्यालय मुंबईत असून त्याचा पत्ता : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, अ२२ बी हाउस प्लॅनिंग स्कीम क्र.३, बॉम्बे ग्लास समोर, जे. के.सावंत मार्ग, माहीम, मुंबई ४०००१६ असा आहे. दूरध्वनी क्रमांक ०२२-२४३० ०५९४ असा आहे.
नाट्यपरिषदेच्या अनेक शाखा आहेत. त्यांतल्या नागपूर शाखेचा पत्ता :अ.भा.म.ना.प., द्वारा मॉडर्न पब्लिसिटी, १ देवनगर, नागपूर, ४४००१५.
परिषदेची पुणे शाखा २५ मे १९७८ रोजी व पिंपरी-चिंचवड शाखा ऑगस्ट १९९६मध्ये स्थापन झाली. ही शाखा गेली १७ वर्षे (इ.स.१९९६ ते २०१३ आणि पुढे) भाऊसाहेब भोईर चालवीत आहेत.
इतिहास. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची निवड झाली आहे
[संपादन]अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही दरवर्षी नाट्य अभिनेत्यांना आणि अन्य नाट्यकर्मींना अनेक पुरस्कार देते. त्यांतील काही पुरस्कार :
- अनंत बर्वे स्मृती पुरस्कार (नाट्य-कार्यकर्त्याला)
- कमलाकर वैशंपायन स्मृती पुरस्कार (एकपात्री कलाकाराला)
- नटवर्य केशवराव दाते पुरस्कार
- गंगाधरपंत लोंढे पुरस्कार
- गुणगौरव पुरस्कार (अभिनेता किंवा अन्य नाट्यकर्मीला)
- गोपीनाथ सावकार पुरस्कार (सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाला)
- गो.रा. जोशी पुरस्कार
- चित्तरंजन कोल्हटकर स्मृती पुरस्कार
- छोटा गंधर्व पुरस्कार
- जयंतराव टिळक स्मृती जीवनगौरव पुरस्कार (ज्येष्ट रंगकर्मीला)
- जीवनगौरव पुरस्कार (आयुष्यभर नाट्यसेवा करणाऱ्याला)
- दिवाकर पुरस्कार
- पार्श्वनाथ आळतेकर पुरस्कार
- प्रपंच लक्ष्मी पुरस्कार
- बबनराव गोखले पुरस्कार
- बाबुराव कुरतडकर स्मृती पुरस्कार (रंगभूषाकाराला)
- भार्गवराम आचरेकर पुरस्कार
- मधुकर टिल्लू पुरस्कार
- मधू कडू पुरस्कार
- मनोरमा नातू पुरस्कार
- माणिक वर्मा पुरस्कार
- माता जानकी पुरस्कार
- म्हैसकर फाउंडेशन पुरस्कार (नेपथ्यकाराला)
- यशवंत दत्त पुरस्कार
- रमाबाई गडकरी पुरस्कार
- राम नगरकर पुरस्कार
- लक्ष्मी नारायण पुरस्कार
- वसंतराव देशपांडे पुरस्कार
- वसंत शिंदे पुरस्कार
- शाखा कार्यकर्ता पुरस्कार
- श्रीकृष्ण अनंत पंडित पुरस्कार (वर्षातल्या सर्वोत्कृष्ट नाटकाला)
- सुनील तारे पुरस्कार
- ??? पुरस्कार (वर्षातल्या सर्वोत्कृष्ट संगीत नाटकाला)
- अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या पुणे शाखेचे २०१७ सालचे पुरस्कार मिळालेले नाट्यकर्मी व अन्यजण
एकपात्री कलाकारासाठीचा मधुकर टिल्लू स्मृती पुरस्कार - डॉ. विश्वास मेहेंदळे; रंगभूमीवरील प्रदीर्घ सेवा करणाऱ्या मधू गायकवाड यांना भार्गवराम आचरेकर स्मृतिप्रीत्यर्थ सन्मान; संगीत क्षेत्रातील दीर्घकालीन सेवेबद्दल माणिक वर्मा पुरस्कार - अशोक काळे; ५० वर्षांहून अधिक नाट्यसेवेसाठी बबनराव गोखले पुरस्कार- चंद्रकांत काळे; सुनील तारे स्मृती पुरस्कार - सिद्धेश्वर झाडबुके; गो.रा. जोशी स्मृती नाटक समीक्षक पुरस्कार - वीरेंद्र विसाळ; लोकनाट्यातील कलाकारासाठीचा मधू कडू स्मृती पुरस्कार - संतोष पवार; यशवंत दत्त स्मृती पुरस्कार - चैतन्य देशमुख; पार्श्वनाथ आळतेकर स्मृती उत्कृष्ट नाट्य दिग्दर्शक - दीपक रेगे; पडद्यामागील कलाकारासाठी छोटा गंधर्व पुरस्कार - सुरेंद्र गोखले; दिवंगत कलाकार पत्नीस देण्यात येणारा रमाबाई गडकरी स्मृती पुरस्कार - प्रतिमा रवींद्र काळेले; संगीत क्षेत्रातील कार्याबद्दल दिवाकर स्मृती पुरस्कार - नंदकुमार भांडवलकर; उदयोन्मुख संगीत कलाकारासाठीचा वसंतराव देशपांडे स्मृती पुरस्कार - श्रद्धा सबनीस; रंगभूमीवरील वा चित्रपटातील विनोदी कलाकाराकरिता असलेला वसंत शिंदे स्मृती पुरस्कार -आशुतोष वाडेकर; लोकनाट्यातील विनोदी कलावंताकरिता असलेला राम नगरकर स्मृती पुरस्कार - पराग चौधरी; परिषद शाखा कार्यकर्ता पुरस्कार - राजेश बारबोले; गंगाधरपंत लोंढे स्मृती पुरस्कार - डॉ. संजीवकुमार पाटील; मनोरमा नातू नाट्यलेखन पुरस्कार - आशुतोष पोतदार; नेपथ्यकार पु.श्री. काळे स्मृती पुरस्कार - रवी पाटील; उत्कृष्ट अभिनय (राज्यनाट्य स्पर्धा) - जयदीप मुजुमदार; उत्कृष्ट दिग्दर्शक (राज्यनाट्य स्पर्धा) - सुबोध पंडे; उत्कृष्ट नाट्य निर्मिती (राज्यनाट्य स्पर्धा) - प्रयोग, पुणे; उत्कृष्ट अभिनय स्त्री (राज्यनाट्य स्पर्धा) - शर्वरी जाधव
- अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे २०१६ सालचे पुरस्कार मिळालेले नाट्यकर्मी/नाटके
- चंदू डेग्वेकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना जीवनगौरव पुरस्कार, रोख ५१ हजार, शाल, श्रीफळ, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
- संगीत रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटकासाठी "संगीत संशयकल्लोळ‘ आणि "संगीत बावनखणी‘ या नाटकांना पुरस्कार
- बंडा जोशी (एकपात्रीसाठी), कृष्णा जाधव (नाट्य परिषद कार्यकर्ता पुरस्कार), राज काझी (नाट्य समीक्षक पुरस्कार), "रंगगंध चाळीसगाव‘ (सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संस्था), देवदत्त पाठक (बालरंगभूमी), सुनील परमार (नाट्य परिषद शाखा कार्यकर्ता पुरस्कार), रकाश एदलाबादकर (निवेदक), दिवंगत आनंद मोघे (गुणी रंगमंच कामगार पुरस्कार), प्रकाश साळवे (लोककलावंत) आणि रंगभूमी व्यतिरिक्त इतर क्षेत्रांत भरीव काम केल्याबद्दल सुशांत घोडके यांनाही पुरस्कार प्रदान झाले.
- अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या पुणे शाखेचे २०१५ सालचे पुरस्कार मिळालेले नाट्यकर्मी
- सुहासिनी देशपांडे
- कविता विवेक जोशी, भारती बाळ गोसावी, रजनी भट, रवींद्र व वंदना घांगुर्डे, शमा अशोक वैद्य, वगैरे
- अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या पुणे शाखेचे २०१६ सालचे पुरस्कार मिळालेले नाट्यकर्मी
तबलावादक पांडुरंग मुखडे (माणिक वर्मा पुरस्कार), मधू कांबीकर नटवर्य केशवराव दाते पुरस्कार, प्रियांका बर्वे (वसंतराव देशपांडे स्मृती पुरस्कार.
परिषदेतर्फे जाहीर करण्यात आलेले अन्य पुरस्कार पुढीलप्रमाणे : भार्गवराम आचरेकर पुरस्कार – स्वरांजली ऊर्फ शोभा काळे, बबनराव गोखले पुरस्कार – पद्मजा कुलकर्णी, मधुकर टिल्लू पुरस्कार – विजय कोटस्थाने, सुनील तारे पुरस्कार – लोकेश गुप्ते, गो.रा. जोशी पुरस्कार – सुशांत सांगवे, मधू कडू पुरस्कार – रवींद्र देशमुख, यशवंत दत्त पुरस्कार – नरेंद्र डोळे, पार्श्वनाथ आळतेकर पुरस्कार – राज कुबेर, छोटा गंधर्व पुरस्कार – गजानन वाटाणे, रमाबाई गडकरी पुरस्कार – शारदा लक्ष्मण भोसले, दिवाकर पुरस्कार – रवींद्र घांगुर्डे, वसंत शिंदे पुरस्कार – श्रीप्रकाश सप्रे, राम नगरकर पुरस्कार – संदीप पायगुडे, शाखा कार्यकर्ता पुरस्कार – गिरीश गोडबोले, गंगाधरपंत लोंढे पुरस्कार – विश्वनाथ लिमये, मनोरमा नातू पुरस्कार – क्षितिज पटवर्धन, राज्य नाटय़ स्पर्धेतील उत्कृष्ट अभिनय-दिग्दर्शन – श्रीकांत भिडे, नाटय़निर्मिती – ध्यास पुणे, स्त्री अभिनय – वरदा जाधव, कामगार कल्याण नाटय़स्पर्धा दिग्दर्शक – मनोज देशपांडे, अभिनय – दिलीप आंग्रे, प्रणिता दामले.
- अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे पुरस्कार(२०१२), आणि ते ज्यांना मिळाले ते नाट्यकर्मी
- अरुण सरनाईक पुरस्कार : शरद पोंक्षे (२०१२)
- आचार्य अत्रे पुरस्कार : आनंद इंगळे (२०१२)
- जयवंत दळवी पुरस्कार : गिरीश जोशी (२०१२)
- बालगंधर्व पुरस्कार : आनंद मोडक (२०१२)
- निवेदनासाठीचा सतीश दिवाण पुरस्कार : नाना शिवले, योगेश दळवी, रुपाली पाथरे, सुचेता गवई (सर्व २०१२)
- स्मिता पाटील पुरस्कार : प्रतीक्षा लोणकर (२०१२)
- आशा भोसले सांगीतिक पुरस्कार(२००२ सालापासून) : शंकर महादेवन(२०१२), लता, उषा, हृदयनाथ, खय्याम, रवीन्द्र जैन, बप्पी लाहिरी, प्यारेलाल, आनंद, अन्नू मलिक(२००२ ते २०११)
- अन्य विशेष पुरस्कारार्थी : डॉ.सुहास कानेटकर, रत्नाकर जगताप, अर्चना जावळेकर, डॉ.सूर्यकांत भिसे, केतकी माटेगावकर, डॉ.प्रचिती सुरू (सर्व २०१२)
- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी शाखेचे पुरस्कार (२०१३) :
- आचार्य अत्रे पुरस्कार : निवेदनाचे काम करणारे सुधीर गाडगीळ यांना
- जयवंत दळवी पुरस्कार : प्रशांत दळवी यांना
- बालगंधर्व पुरस्कार : आनंद भाटे यांना
- अन्य विशेष पुरस्कार : केदार अभ्यंकर, नीलम कदम, सुहास गवते, सागर चव्हाण, इक्बाल दरबार, अविनाश देशमुख, मैथिली पाटील, सुहास मुळे, केतन लुंकड, प्राजक्ता वाणी, यांना
हे सुद्धा पहा
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |