अंकुश चौधरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अंकुश चौधरी
अंकुश चौधरी
जन्म अंकुश चौधरी
३१ जानेवारी १९७३
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय, दिग्दर्शन
कारकीर्दीचा काळ १९९५ पासून
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट दुनियादारी, यंदा कर्तव्य आहे!, चेकमेट, डबलसीट, ती सध्या काय करते, दगडी चाळ, माझा नवरा तुझी बायको
पत्नी दीपा परब
अपत्ये प्रिन्स चौधरी
imAnkkush

अंकुश चौधरी हे मराठी अभिनेते, पटकथालेखक, दिग्दर्शक आहेत. दगडी चाळ आणि ती सध्या काय करते या चित्रपटांसाठी ते ओळखले जातात.


हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. जिस देश मे गंगा रहता है या लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटामध्ये त्यांनी अभिनेते गोविंदा यांच्या समवेत महत्त्वाची भूमिका साकारली आहे. यासोबतच यंदा कर्तव्य आहे!, चेकमेट, डबलसीट, ती सध्या काय करते, दगडी चाळ, माझा नवरा तुझी बायको इत्यादी मराठी चित्रपटांद्वारे प्रमुख भूमिका साकारली आहे.

चित्रपट कारकीर्द[संपादन]

चित्रपट[संपादन]

छोटी माहिती
Films that have not yet been released अद्याप न प्रदर्शित झालेले चित्रपट दर्शविते
वर्ष चित्रपट भूमिका क्षेत्र टिपा Ref(s)
१९९५ सुना येती घरा अभिनेता
२००० जिस देश मे गंगा रहता है मोंटी
२००४ सावरखेड एक गाव राहुल
२००४ साक्षात्कार सागर
२००६ आयला रे अभिजित देशमुख
२००६ मातीच्या चुली विशाल दांडेकर
२००६ यंदा कर्तव्य आहे! राहुल
२००६ आई शप्पथ...! शेखर 'शिऱ्या'
२००६ माझा नवरा तुझी बायको
२००६ अगं बाई अरेच्चा..! सहाय्यक दिग्दर्शक
२००६ जत्रा पाहुणा कलाकार अभिनेता, सहाय्यक दिग्दर्शक ये गो ये मैना गाण्यामध्ये विशेष वर्णी
२००७ इश्श्य.. वैभव
२००७ साडे माडे तीन दिग्दर्शक
२००८ चेकमेट विशाल अभिनेता
२००८ उलाढाल विकी
२००८ ह्यांचा काही नेम नाही मोती
२००९ मी शिवाजीराजे भोसले बोलतोय नावविरहित मासोली गाण्यामध्ये विशेष वर्णी
२००९ गैर अविनाश सरदेसाई
२०१० रिंगा रिंगा विश्वास
२०१० इरादा पक्का नावविरहीत इरादा पक्का गाण्यामध्ये विशेष वर्णी
२०१० लालबाग परळ गिरी धुरी/बाबा
२०१० चित्रा
२०१० टार्गेट
२०११ शहाणपण देगा देवा अंकुश
२०११ प्रतिबिंब जयसिंग राजे
२०११ झक्कास सेंडी/सुहास/सुभान/अविनाश अभिनेता, दिग्दर्शक
२०१२ ब्लफमास्टर निक्की अभिनेता
२०१२ नो एन्ट्री..पुढे धोका आहे प्रेम अभिनेता, दिग्दर्शक [१]
२०१३ संशय कल्लोळ जय सिन्हा अभिनेता
२०१३ दुनियादारी दिगंबर शंकर पाटील (डीएसपी) अभिनेता, पार्श्वगायक [२]
२०१३ अशाच एका बेटावर अभिनेता
२०१३ जरब अजय
२०१३ वंशवेल पाटील
२०१३ धतींग धिंगाणा
२०१३ आभास
२०१४ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुबोध कूडमुळे
२०१४ बोल बेबी बोल स्वतः पाहुणा कलाकार
२०१४ पोरबाजार भुरा पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेत [३]
२०१५ क्लासमेट्स सत्या [४]
२०१५ डबल सीट अमित [५]
२०१५ दगडी चाळ सुर्यकांत शिंदे दगडी चाल एक बगावत या नावाने हिंदी मध्ये भाषांतरित करण्यात आला [६]
२०१६ गुरु गुरु गुरु या नावाने हिंदी मध्ये भाषांतरित करण्यात आला [७]
२०१६ हाफ तिकीट स्वतः(पाहुणा कलाकार)
२०१७ ती सध्या काय करते अनुराग देशपांडे
२०१७ देवा देवा
२०१९ ट्रिपल सीट कृष्णा
२०२० धुरळा नवनाथ उभे

मालिका[संपादन]

वर्ष मालिका भूमिका संदर्भ
१९९९-२००३ आभाळमाया सनी
२००१-२००२ हसा चकटफू
२००२ बेधुंद मनाच्या लहरी

संदर्भ नोंदी[संपादन]

  1. ^ "Ankush developed cold feet". The Times of India. 30 March 2016 रोजी पाहिले.
  2. ^ "Duniyadari to be screened with additional scenes and songs". times of india. Apr 27, 2014. 2014-06-07 रोजी पाहिले.
  3. ^ "Ankush Chaudhari takes up a grey character". The Indian Express. 19 September 2014. 30 March 2016 रोजी पाहिले.
  4. ^ "Sonalee, Ankush to play lead in the remake of Malayalam hit film Classmates". The Times of India. 30 March 2016 रोजी पाहिले.
  5. ^ "Out on a joy ride, in conversation with the cast of Double Seat". dna. 13 May 2014. 30 March 2016 रोजी पाहिले.
  6. ^ "Rajinikanth treatment for Ankush". The Times of India. 30 March 2016 रोजी पाहिले.
  7. ^ "Eros International Partners Bagpiper Soda For Marathi Movie Guru". Businessofcinema.com.