पोरबाजार (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पोरबाजार
दिग्दर्शन मनवा नाईक
निर्मिती अश्विनी दरेकर
प्रमुख कलाकार सई ताम्हनकर
अंकुश चौधरी
चित्रा नवाथे
स्वानंद किरकिरे
गीते गुरु ठाकूर, श्रीरंग गोडबोले
संगीत शैलेंद्र बर्वे
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १९ सप्टेंबर २०१४


पोरबाजार हा २०१४ साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे. ह्या चित्रपटामध्ये सई ताम्हनकरअंकुश चौधरी ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

बाह्य दुवे[संपादन]