मातीच्या चुली
Appearance
(मातीच्या चुली (चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
मातीच्या चुली हा चित्रपट १० ऐप्रिल,२००६ला प्रदशि्त झाली.
मातीच्या चुली | |
छायाचित्र | |
निर्मिती वर्ष | २००६ |
निर्मिती | अश्वमी मांजरेकर |
दिग्दर्शन | सुदेश वा. मांजरेकर, अतुल काळे |
कथा | महेश वा. मांजरेकर |
पटकथा | महेश वा. मांजरेकर |
संवाद | संजय पवार |
संकलन | राहुल भातणकर |
छाया | राजीव श्रीवास्तव |
गीते | गुरू ठाकूर |
संगीत | अजीत, अतुल, हृषिकेश |
ध्वनी | श्रीकांत कांबळे |
पार्श्वगायन | अजीत परब, ऋषिकेश कामेरकर, अतुल काळे |
वेशभूषा | लक्ष्मण गोलार |
रंगभूषा | हेन्री मार्टीस |
प्रमुख कलाकार | सुधीर जोशी, वंदना गुप्ते, अंकुश चौधरी, मधुरा वेलणकर, आनंद अभ्यंकर |
कलाकार
[संपादन]- सुधीर जोशी = श्रीपाद दांडेकर
- वंदना गुप्ते = सुनंदा दांडेकर
- अंकुश चौधरी = विशाल दांडेकर
- मधुरा वेलणकर = पूजा भोसले
- आनंद अभ्यंकर = श्रीपाद दांडेकर
(सुधीर जोशी चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यानच मरण पावले , म्हणून त्यांची जागा आनंद अभ्यंकर यांनी घेतली. म्हणून अर्धे देखावे जोशी आणि इतर अर्धे अभ्यंकर यांनी साकारले आहेत.)
यशालेख
[संपादन]- ४४व्या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात महेश मांजरेकर यांना 'सर्वोत्कृष्ट पटकथा' हा पुरस्कार प्राप्त.
पार्श्वभूमी
[संपादन]मराठीत घरोघरी मातीच्या चुली अशी म्हण आहे. या म्हणीचा अर्थ असा की प्रत्येक घरातील प्रश्ण सारखेच असतात. याच म्हणीचा संदर्भ घेउन मांजरेकर कुंटुबीयांनी हा चित्रपट काढला आहे. सासू- सून यांच्यातील क्लिष्ट नात्यामुळे प्रत्येक घरातील पुरुष मंडळीना जाव्या लागणाऱ्या ताणाचे यथार्थ वर्णन या चित्रपटात केले आहे.
कथानक
[संपादन]उल्लेखनीय
[संपादन]या चित्रपटात खालील गाणी आहेत.
संदर्भ
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |