रिंगा रिंगा (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रिंगा रिंगा (चित्रपट)
दिग्दर्शन संजय जाधव
निर्मिती कांचन सातपुते
कथा संजय जाधव
प्रमुख कलाकार अजिंक्य देव
सोनाली कुलकर्णी
भरत जाधव
अंकुश चौधरी
संतोष जुवेकर
संजय मोने
उदय सबनीस
जयंत सावरकर
कमलेश सावंत
आदिती गोवित्रीकर
संवाद अमोल शेटगे
छाया संजय जाधव
गीते गुरु ठाकूर
संगीत अजय अतुल
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
प्रदर्शित {{{प्रदर्शन_तारिख}}}


रिंगा रिंगा हा कांचन सातपुते यांचा चित्रपट आहे. चेकमेटबोक्या सातबंडे या चित्रपटांनंतरचा त्यांचा हा चित्रपट आहे. अजय अतुल ह्यांचे संगीत आणि गुरु ठाकूर ह्यांची गीते असलेला हा चित्रपट फेब्रुवारी २०१० मध्ये प्रदर्शित झाला.