यंदा कर्तव्य आहे! (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
यंदा कर्तव्य आहे!
Yanda.jpg
दिग्दर्शन केदार शिंदे
कथा रसिका जोशी
पटकथा रसिका जोशी, केदार शिंदे
प्रमुख कलाकार

-

संवाद रसिका जोशी
संकलन अमित पवार
छाया संजय मेमाणे
गीते प्रविण दवणे, अश्विनी शेंडे
संगीत वैशाली सामंत, अजित-ऋषिकेश, निलेश मोहरीर
ध्वनी अतुल देशपांडे
पार्श्वगायन वैशाली सामंत, अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, राहुल वैद्य, अजित परब, शिल्पा पै, ऋषिकेश कामेरकर, सोनाली कर्णिक, प्रेमा साखरदांडे
वेशभूषा अतुल शिधये
रंगभूषा अतुल शिधये
भाषा {{{भाषा}}}
प्रदर्शित {{{प्रदर्शन_तारिख}}}यंदा कर्तव्य आहे! हा इ.स. २००६ साली पडद्यावर झळकलेला मराठी भाषेतील चित्रपट आहे. रसिका जोशी हिच्या कथेवर आधारलेल्या व केदार शिंदे याने दिग्दर्शिलेल्या या चित्रपटात अंकुश चौधरी, स्मिता शेवाळेमोहन जोशी यांनी अभिनय केला आहे.

उल्लेखनीय[संपादन]

या चित्रपटात खालील गाणी आहेत :


बाह्य दुवे[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.