सर्बिया क्रिकेट संघाचा स्लोव्हेनिया दौरा, २०२४
Appearance
सर्बिया क्रिकेट संघाने २९ ते ३० जून २०२४ या काळात ३ टी२०आ खेळण्यासाठी स्लोव्हेनियाचा दौरा केला. स्लोव्हेनियाने मालिका २-१ अशी जिंकली.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]
१ला सामना[संपादन]
२९ जून २०२४
धावफलक |
वि
|
||
तरुण शर्मा ३८ (२९)
वुकासिन झिमोंजिक २/२७ (४ षटके) |
वुकासिन झिमोंजिक २५ (३६) शोएब सिद्दीकी ३/१० (३ षटके) |
- नाणेफेक : स्लोव्हेनियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
- ब्रेथिन पेसिक, एडवर्ड व्हॅन रेनेन, लुका वुड्स (सर्बिया), इजाझ अली, जुनेद मुल्ला, मेरवाईस शिनवारी, रशीद अली मामदखेल, सईद वकार अली आणि तरुण शर्मा (स्लोव्हेनिया) या सर्वांनी टी२०आ पदार्पण केले.
२रा सामना[संपादन]
२९ जून २०२४
धावफलक |
वि
|
||
ताहेर मुहम्मद ४२ (३३)
स्लोबोडन टॉसिक १/२४ (४ षटके) |
- नाणेफेक : स्लोव्हेनियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
- कृष्णा शर्मा (स्लोव्हेनिया) ने टी२०आ पदार्पण केले.
३रा सामना[संपादन]
३० जून २०२४
धावफलक |
वि
|
||
लुका वुड्स ८४ (५५)
मेरवाईस शिनवारी ४/३१ (४ षटके) |
वकार खान ३१ (२६) ॲलिस्टर गजिक २/२७ (४ षटके) |
- नाणेफेक : सर्बियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
- दिनेश मातला आणि हरीस करीम (स्लोव्हेनिया) या दोघांनीही टी२०आ पदार्पण केले.