भोला पासवान शास्त्री
Appearance
भोला पासवान शास्त्री | |
मागील | कर्पुरी ठाकुर |
---|---|
पुढील | राष्ट्रपती राजवट |
८वे
| |
जन्म | २१ सप्टेंबर, १९१४ |
मृत्यू | १० सप्टेंबर, १९८४ (वय ६९)[१] |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
व्यवसाय | समाजसेवक |
भोला पासवान शास्त्री (२१ सप्टेंबर, १९१४:बैरगच्ची, बिहार आणि ओरिसा प्रांत, ब्रिटिश भारत - १० सप्टेंबर, १९८४:नवी दिल्ली, भारत) हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि १९६८-७१ दरम्यान तीन वेळा भारतातील बिहार राज्याचे माजी मुख्यमंत्री होते.
१९६८ मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, परंतु हा कार्यकाळ केवळ तीन महिने टिकला. [२] हे बिहारचे पहिले मुख्यमंत्री होते. [२] ते दुसऱ्यांदा १९६९ मध्ये १३ दिवसांसाठी आणि तिसऱ्यांदा १९७१ मध्ये ७ महिन्यांसाठी मुख्यमंत्री झाले. [२]
संदर्भ
[संपादन]- ^ "Obituary Reference" (PDF). Lok Sabha Debates. Eighth Series. 1 (4): 3–4. 18 January 1985. 25 July 2021 रोजी पाहिले.
- ^ a b c Dipankar, Ghose (7 November 2020). "Stirrings in home of Bihar's first Dalit CM: the poor want to be counted" (इंग्रजी भाषेत). The Indian Express. 23 February 2021 रोजी पाहिले.