६४ (संख्या)
Appearance
६४-चौसष्ठ ही एक संख्या आहे, ती ६३ नंतरची आणि ६५ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 64 - sixty-four.
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | चौसष्ठ | |||
१, २, ४, ८, १६, ३२, ६४ | ||||
LXIV | ||||
௬௪ | ||||
六十四 | ||||
٦٤ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) |
१००००००२ | |||
ऑक्टल |
१००८ | |||
हेक्साडेसिमल |
४०१६ | |||
४०९६ | ||||
८ | ||||
संख्या वैशिष्ट्ये | पूर्ण वर्ग |
गुणधर्म
[संपादन]- ६४ ही सम संख्या आहे.
- १/६४ = ०.०१५६२५
- ६४चा घन, ६४३ = २६२१४४, घनमूळ ३√६४ = ४
- ६४ ही एक स्व: संख्या आहे.
- ६४, ही पूर्ण घन संख्या आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
[संपादन]- न्यू झीलंड (+६४) या देशाचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक (कॉलिंग कोड)
- ६४ हा गॅडोलिनियम-Gdचा अणु क्रमांक आहे.
- ६४-जि.बी. (65-GB), ६४-बीट (64-bit)
- बुद्धिबळाच्या पटावर असलेल्या काळ्या व पांढ-या एकूण चौकोनांची संख्या
- इ.स. ६४
- राष्ट्रीय महामार्ग ६४
- चौसष्ट योगिनी मंदिर