गोवारी
Appearance
गोवारी हे गुरेढोरे पाळणाऱ्यांची एक भारतीय जात असून मुख्यतः महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये राहतात.[१] [मृत दुवा]
वितरण
[संपादन]त्यांच्या लोकसंख्येची जास्तीत जास्त एकाग्रता पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात आहे.[२] आणि यांची लोकसंख्या सुमारे ३,५०,००० ते ४,००,००० आहेत. [स्पष्टीकरण हवे]
गोवारी चेंगराचेंगरी
[संपादन]२३ नोव्हेंबर १९९४ रोजी नागपुरात असलेल्या विधानमंडळावर निषेधाच्या वेळी चेंगराचेंगरी झाली आणि त्यात गोवारी समाजातील ११४ लोक ठार आणि ५००हून अधिक लोक जखमी झाले.
या शोकांतिकेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मरणार्थ झिरो माईल (0 Mile) दगडाजवळ (भारताचे भौगोलिक केंद्र) नागपुरात गोवारी शहीद स्मारक हे स्मारक बनविण्यात आले आहे.
हे सुद्धा पहा
[संपादन]- धनगर, दुसरी मेंढपाळ जात
- गोलकर
- अहिर
- गोल्ला
- यादव
- सद्गोप
- गोवारी आदिवासी
- कोणार (जात)
संदर्भ
[संपादन]- ^ [१]
- ^ "सर्व्हर दोष !" (PDF). Maharashtra.gov.in. 2015-03-06 रोजी पाहिले.