Jump to content

अमेठी लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अमेथी हा भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यामधील ८० लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये अमेथी जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ आहेत.

खासदार

[संपादन]
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१ विद्याधर वाजपेयी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ विद्याधर वाजपेयी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० रविंद्र प्रताप सिंग जनता पक्ष
सातवी लोकसभा १९८०-८४ संजय गांधी
राजीव गांधी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी लोकसभा १९८४-८९ राजीव गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ राजीव गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दहावी लोकसभा १९९१-९६ राजीव गांधी
सतीश शर्मा
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ सतीश शर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारावी लोकसभा १९९८-९९ डॉ. संजय सिंग भारतीय जनता पक्ष
तेरावी लोकसभा १९९९-२००४ सोनिया गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौदावी लोकसभा २००४-२००९ राहुल गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ राहुल गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ राहुल गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सतरावी लोकसभा २०१९-२०२४ स्मृती इराणी भाजप
अठरावी लोकसभा २०२४-

निवडणूक निकाल

[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका

[संपादन]
२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप स्मृती इराणी
बसपा धर्मेंद्र प्रताप सिंग
आम आदमी पार्टी कुमार विश्वास
काँग्रेस राहुल गांधी
बहुमत
मतदान

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]

साचा:उत्तर प्रदेशमधील लोकसभा मतदारसंघ