आग्रा लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आग्रा हा भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यामधील ८० लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये आग्रा शहरासह आग्रा जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ आहेत.

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ अचल सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दुसरी लोकसभा १९५७-६२ अचल सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तिसरी लोकसभा १९६२-६७ अचल सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ अचल सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ अचल सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० शंभुनाथ चतुर्वेदी जनता पक्ष
सातवी लोकसभा १९८०-८४ निहाल सिंह जैन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी लोकसभा १९८४-८९ निहाल सिंह जैन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ अजय सिंह जनता दल
दहावी लोकसभा १९९१-९६ भगवान शंकर रावत भारतीय जनता पक्ष
अकरावी लोकसभा १९९६-९८ भगवान शंकर रावत भारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ भगवान शंकर रावत भारतीय जनता पक्ष
तेरावी लोकसभा १९९९-२००४ राज बब्बर समाजवादी पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ राज बब्बर समाजवादी पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ राम शंकर भारतीय जनता पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ एस.पी. सिंग बाघेल भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-

निवडणुक निकाल[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप राम शंकर
आम आदमी पार्टी रविंद्र सिंह
काँग्रेस उपेंद्र सिंह
बसपा नारायण सिंह सुमन
सपा महाराज सिंह धनगर
बहुमत
मतदान

हेसुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

साचा:उत्तर प्रदेशमधील लोकसभा मतदारसंघ