एस.पी. सिंग बाघेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

एस.पी. सिंग बाघेल (जन्म: जून २१,इ.स. १९६०) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९८,इ.स. १९९९ आणि इ.स. २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील जलेसर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.